लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
अबब ! गेल्या 7 महिन्यांत रजनीकांत यांच्या सिनेमांची कोटीच्या कोटी उड्डाणे, आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Rs 1000 crore! That's how much Rajinikanth's three films grossed at the box office in a span of 7 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब ! गेल्या 7 महिन्यांत रजनीकांत यांच्या सिनेमांची कोटीच्या कोटी उड्डाणे, आकडा वाचून व्हाल थक्क

आगामी काळात  रजनीकांत  रुपेरी पडद्यावर काय कमाल करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

स्टार्सच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा! साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत!! - Marathi News | ‘Paal Abhishekam’: ‘Fans stealing milk packets’ for film releases, Tamil Nadu dealers seek ban | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार्सच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा! साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत!!

साऊथच्या फिल्मी चाहत्यांचे क्रेज आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या आवडत्या स्टारचा चित्रपट रिलीज झाला रे झाला की, चाहत्यांमध्ये त्या स्टारच्या कटआऊटला दूधाचा अभिषेक (पाल अभिषेकम)घालण्याची अहमिका सुरु होते, ते त्याचमुळे. ...

कुठे कट्सआऊटला दूधाचा अभिषेक तर कुठे थिएटरबाहेर लग्न...! क्रेजी झालेत साउथ इंडियन फॅन्स!! - Marathi News | Rajinikanth and Ajith Kumar fans go crazy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे कट्सआऊटला दूधाचा अभिषेक तर कुठे थिएटरबाहेर लग्न...! क्रेजी झालेत साउथ इंडियन फॅन्स!!

काल १० जानेवारीला साऊथ इंडियन फॅन्स अक्षरश: बेभान झालेत. अर्थात निमित्तही तितकेच खास होते. होय, एकीकडे साऊथ इंडस्ट्रीचा ‘देव’ रजनीकांत यांचा ‘पेट्टा’ रिलीज झाला होता तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा ‘विश्वासम’ बॉक्सआॅफिसवर धडकला होता. ...

नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम बघून इम्प्रेस झाला पेटाचा दिग्दर्शक, नवाजबाबत केले 'हे' मोठे वक्तव्य - Marathi News | South indian director impress by navajuddin siddique , give this statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम बघून इम्प्रेस झाला पेटाचा दिग्दर्शक, नवाजबाबत केले 'हे' मोठे वक्तव्य

ऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचा 2.0 नंतर 'पेटा' सिनेमा आज रिलीज झाला आहे. या सिनेमाची वाट रजनीकांत यांचे चाहते कधी पासून बघत होते. ...

रजनीकांत यांच्या पेटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का ? - Marathi News | Did you seen Rajinikanth peeta movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या पेटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का ?

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या 2.0 नंतर 'पेटा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला तयार आहे. कार्तिक सुभाराजच्या दिग्दर्शन खाली तयार होणाऱ्या 'पेटा'चा ट्रेलर आऊट झाला आहे. ...

अक्षय-रजनीच्या ‘2.0’ची ७०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री! - Marathi News | 2.0 box office collection akshay kumar rajinikanth film smashes its way to rs 700 crore club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय-रजनीच्या ‘2.0’ची ७०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!

होय, गत २९ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. ...

Birthday Special : मुलाखत संपली अन् रजनीकांत यांनी तिला प्रपोज केले! वाचा,थलायवाची लव्हस्टोरी!! - Marathi News | Birthday Special: rajnikant love story with lata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : मुलाखत संपली अन् रजनीकांत यांनी तिला प्रपोज केले! वाचा,थलायवाची लव्हस्टोरी!!

साऊथ फिल्म इंडस्ट्रीत देवासारखा पुजला जाणारा अभिनेता रजनीकांत यांचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस.  रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे ...

बॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड - Marathi News | 2.0 become boss on box office breaks pdamavat and sanju records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड तयार करतो आहे. या सिनेमाने फक्त देशात नाही तर विदेशात देखील चांगला गल्ला जमावला आहे. ...