शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : मुलीच्या संसारासाठी रजनीकांत सरसावले; ऐश्वर्या-धनुषचे लग्न वाचवण्यासाठी करताहेत प्रयत्न...

फिल्मी : राजकुमारमुळे रजनीकांतने नाकारला 'तिरंगा'; नाना पाटेकरांमुळे सिनेमा झाला सुपरहिट

फिल्मी : ऐश्वर्या धनुषपासून वेगळी झाल्यानंतर अशी झालीय वडील रजनीकांत यांची अवस्था

फिल्मी : धनुषच्या ‘या’ स्वभावाला कंटाळली होती ऐश्वर्या? कोणाला मिळणार मुलांची कस्टडी?

फिल्मी : धनुष आणि ऐश्वर्या आहे इतक्या कोटींची संपत्ती, आकडा वाचून व्हाल थक्क...

फिल्मी : Dhanush- Aishwarya Rajinikanth Love Story: धनुष-ऐश्वर्या रजनीकांतची अशी झाली होती पहिली भेट; वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी

फिल्मी : रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते१० रुपये; त्यानंतर जे घडलं ते ऐकून व्हाल नि:शब्द

फिल्मी : रजनीकांतच्या चाहत्यांच्या पदरी निराशा; मुंबईतील 'या' चित्रपटगृहाने दिला ‘अन्नत्थे’च्या प्रदर्शनास नकार

राष्ट्रीय : Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिलं हेल्थ बुलेटिन

फिल्मी : Rajinikanth: मैत्रीची ५० वर्ष! ‘या’च माणसामुळं शिवाजीराव गायकवाडचा बनला सुपरस्टार रजनीकांत