शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : रजनीकांतच्या ‘जेलर’ची हवा! पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई, कमावणार 'इतके' कोटी

फिल्मी : Video : थलायवा रजनीकांतच्या चाहत्यांचा धुमाकूळ, Jailer रिलीज होताच थिएटरबाहेर जल्लोष

फिल्मी : याला म्हणतात 'रजनी'ची क्रेझ! 'जेलर' पाहण्यासाठी ऑफिसने दिली कर्मचाऱ्यांना सुट्टी

फिल्मी : जेव्हा रुग्णालयात दाखल होते रजनीकांत, श्रीदेवी यांनी थलायवासाठी केलेला ७ दिवसांचा उपवास, कारण...

फिल्मी : '७२ वर्षांचा हिरो आणि ३३ वर्षांची हिरोईन', ट्रोलर्सला तमन्ना भाटियानं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...

फिल्मी : 'जेलर' चित्रपटानंतर हिमालयात जाणार रजनीकांत, आलं समोर मोठं कारण

फिल्मी : “दारू पिणे ही मोठी चूक”, रजनीकांत यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले, “नशेत रात्री दोन वाजता...”

फिल्मी : ढोलताशाच्या गजरात रजनीकांत यांचं मालदीवमध्ये भव्य स्वागत, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Jailer: रजनीकांत आणि तमन्ना भाटियाची दमदार केमिस्ट्री, 'जेलर'मधलं पहिलं गाणं 'कावला' रिलीज

फिल्मी : 32 वर्षानंतर शहेनशहा अन् थलायवा येणार एकत्र; अमिताभ-रजनीकांत झळकणार एकाच सिनेमात