शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : रजनीकांत यांच्या पेटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का ?

फिल्मी : अक्षय-रजनीच्या ‘2.0’ची ७०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!

फिल्मी : Birthday Special : मुलाखत संपली अन् रजनीकांत यांनी तिला प्रपोज केले! वाचा,थलायवाची लव्हस्टोरी!!

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड

फिल्मी : राधिका आपटे पुन्हा एकदा झळकणार तमीळ सिनेमात

फिल्मी : रजनी फीवर!! पहिल्या आठवड्यात ‘2.0’ ने कमावले इतके कोटी!

फिल्मी : 2.0 ने अवघ्या चार दिवसांत केली इतकी कोटी कमाई, मोडले अनेक रेकॉर्ड

फिल्मी : ‘2.0’च्या क्रेझी चाहत्यांचे अक्षय कुमारने मानले खास आभार, पाहा फोटो!!

फिल्मी : रजनीकांतचा बहुचर्चित 2.0 हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात LIVE

राष्ट्रीय : '2.0' चित्रपटाला पायरसीचा धोका; 12000 वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश