लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
Rajeshwari Kharat Latest News | राजेश्वरी खरात मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Rajeshwari kharat, Latest Marathi News नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. 'फॅण्ड्री' चित्रपटात राजेश्वरीने शालू ही भूमिका साकारली होती. चित्रपटात शाळकरी मुलीच भूमिका साकारणारी राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. Read More
सोशल मीडियावर सोमनाथ अवघाडे (Somnath Awaghade) आणि राजेश्वरी खरात(Rajeshwari Kharat)चा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. त्यात ते दोघे वर आणि वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. ...
राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ...
Rajeshwari Kharat : अलिकडेच राजेश्वरी खरातने एका तरूणासोबतचा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून शालू अर्थात राजेश्वरी या तरुणाला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता तिने जब्यासोबतचा व्हिडीओ शेअर करत या चर्चांना पुर्णविराम लावला आहे. ...
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या २०१३ साली आलेल्या 'फँड्री' सिनेमाची आजही चर्चा होताना दिसते. ...
मराठी सिनेइंडस्ट्रीत एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. ...
Rajeshwari Kharat: राजेश्वरीने शेअर केलेल्या व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ...
Rajeshwari kharat: राजेश्वरीने शेअर केलेल्या पोस्टची होतीये चर्चा ...
Rajeshwari Kharat : अलीकडेच राजेश्वरीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला. या डान्स व्हिडीओमुळे राजेश्वरीला जबरदस्त ट्रोल केलं जातंय... ...