Rajeshwari Kharat Latest News | राजेश्वरी खरात मराठी बातम्याFOLLOW
Rajeshwari kharat, Latest Marathi News
नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. 'फॅण्ड्री' चित्रपटात राजेश्वरीने शालू ही भूमिका साकारली होती. चित्रपटात शाळकरी मुलीच भूमिका साकारणारी राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. Read More
Rajeshwari Kharat on Marathi Industry: 'फॅण्ड्री' सिनेमातून अभिनेत्री राजेश्वरी खरातने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. नुकतेच एका मुलाखतीत तिने मराठी कलाविश्वातील गटबाजीवरही आपले मत व्यक्त केले. ...
राजेश्वरीने धर्मांतर केल्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच मोठं विधान केलंय. राजेश्वरीने स्वतःच्या धर्माविषयी सांगितलेली ही गोष्ट आजवर कुठेच बोलली नाहीये ...
शालूने जब्यासोबत रिअल लाईफमध्ये खरंच लग्न केलंय का? याची अटकळ व्हायरल फोटोंवरुन बांधली जात होती. अखेर राजेश्वरीने याविषयी मौन सोडलं असून मोठा खुलासा केलाय ...