पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमाप संपत्ती गोळा केली असून त्यांची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी, या मागणीचा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कोल्हापूर शहरात एकच खळबळ माजली; पण या व्हिड ...
निधीअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेतली जाईल. कोल्हापुरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनाही या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. नियोजन आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यास ...
निवडणुका येतात जातात, मी निवडणुक आली म्हणून कधी काम केलो नाही. जनतेत राहून जनतेच्या अडचणी सोडवल्या, टोल, एलबीटीसारख्या चळवळी, रुग्ण सेवा आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आलो. त्या बळावरच येत्या निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करणार असल्याचा विश्वास आमदार राज ...
माझ्याकडेही विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब आहेत. वेळ आली, की ते फोडणारच; पण जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाही त्यांच्या छाताडावर पाय ठेवून मी निवडून येणार, असा विश्वास गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ...
कदमवाडी येथील लेआऊटमध्ये माझ्याकडून ७५ लाखांचा निधी देऊन त्यात भ्रष्टाचार केल्याचा बेछूट आरोप करणाऱ्या नगरसेवक सत्यजित कदम उर्फ नाना यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा त्यांच्यावर पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती आमदार राजेश क ...
शिवाजी विद्यापीठातील डाटा मायग्रेशनच्या अडचणीबाबत पुढील आठवड्यात मंत्रालयात व्यापक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागून शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले. ...