मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवलंय. त्यामुळे टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विचार करा, पायदळी यायला वेळ लागणार नाही, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर ...
जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊनही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना समज द्यावी, अशा सूचना शनिवारी झालेल्या बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी संबंधितांना दिल्या. ...
शिक्षण संस्थांनी अतिरिक्त फी, डोनेशन घेवू नये, असे सक्त आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु मनमानी कारभार करणाऱ्या ठराविक शाळा दरवर्षी शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवून, यावर्षी कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत माणसांचे जगणे मुश्कील झाले असून, वि ...
रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामाला नगररचना (टीपी) आणि जलसंपदा विभागातील अधिकारी जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ...
श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही एस. टी. भाडे व खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी, अशी मागणी माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी केली. त्यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य मार्ग प ...
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणच्या शिवसेना उमेदवारांनी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना साकडे घातले असून, प्रत्येक मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची विनंती केली आहे. यातील काहींनी फोनवरून पाटील यांच्याश ...
मी केलेल्या कामापैकी दहा टक्के जरी कोणी काम केलेला उमेदवार माझ्या विरोधात असेल तर आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे आव्हान शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी पेटाळा मैदानावर झालेल्या सभेत दिले. क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूर ...