लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश विनायकराव क्षीरसागर

राजेश विनायकराव क्षीरसागर, मराठी बातम्या

Rajesh vinayakrao kshirsagar, Latest Marathi News

वाढदिवसाचा केक तलवारीने कापला, राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षांविरोधात कोल्हापूर पोलिसात तक्रार - Marathi News | Kolhapur police file complaint against state planning board executive chairman Rajesh Kshirsagar for cutting birthday cake with sword | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाढदिवसाचा केक तलवारीने कापला, राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षांविरोधात कोल्हापूर पोलिसात तक्रार

क्षीरसागर यांना अटक करण्याची केली मागणी ...

मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह झळकलेलं कोल्हापुरातील अट्टल गुंडाचे पोस्टर पोलिसांनी हटवले - Marathi News | The police removed the poster of Attal Gunda from Kolhapur with the Chief Minister photo | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह झळकलेलं कोल्हापुरातील अट्टल गुंडाचे पोस्टर पोलिसांनी हटवले

गुंड भास्कर याने फलकावर स्वत:चा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून केला होता. ...

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह अट्टल गुंडाचे पोस्टर झळकले, नागरिकांमध्ये संताप - Marathi News | A poster of Chief Minister Eknath Shinde with Amol Bhaskar on Rajesh Kshirsagar's birthday poster in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह अट्टल गुंडाचे पोस्टर झळकले, नागरिकांमध्ये संताप

पोस्टरची सर्वसामान्यामध्ये रंगली एकच चर्चा ...

विनायक राऊतांसारख्या कानफुक्या नेत्यांमुळे ठाकरेंची सेना संपली, राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप - Marathi News | Leaders like Vinayak Raut ended Thackeray sena, Rajesh Kshirsagar serious allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विनायक राऊतांसारख्या कानफुक्या नेत्यांमुळे ठाकरेंची सेना संपली, राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप

खासदार विनायक राऊत हे नियुक्तीच्या गोष्टी सांगत असले तरी शिवसेना भाजप युती म्हणून ते निवडून आले आहेत. हे त्यांनी विसरू नये. मात्र, यापुढे ते विजयी होणार नाहीत. ...

राजेश क्षीरसागरांकडून ठार मारण्याची धमकी, रवी इंगवलेंची कारवाईची मागणी; पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा - Marathi News | Death threat from Rajesh Kshirsagar, Ravi Ingwale demanded action | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजेश क्षीरसागरांकडून ठार मारण्याची धमकी, रवी इंगवलेंची कारवाईची मागणी; पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा

राजेश क्षीरसागर यांच्यावर गद्दार म्हणून टीका होत असल्याने ते वैफल्यग्रस्त बनलेत, त्यामुळे ते सहकार्यासह मला व शिवसैनिकांना ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. ...

राजेश क्षीरसागरांनी महिलेच्या पदराआडून राजकारण करू नये - रवि इंगवले - Marathi News | Rajesh Kshirsagar should not do politics under the guise of a woman says Ravi Ingwale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजेश क्षीरसागरांनी महिलेच्या पदराआडून राजकारण करू नये - रवि इंगवले

'विनयभंग केल्याचे सिध्द केल्यास कोल्हापूरच काय देश सोडून जातो' ...

एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापुरात जिल्हाप्रमुखांची नियुक्ती, राजेश क्षीरसागरांनी जाहीर केली नावे - Marathi News | Sujit Rambhau Chavan and Ravindra Mane appointed as Kolhapur District Heads of Eknath Shinde Group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापुरात जिल्हाप्रमुखांची नियुक्ती, राजेश क्षीरसागरांनी जाहीर केली नावे

टेंभी नाका शिवसेनेचे मुख्य कार्यालय ...

निवडणुका असो अगर कार्यक्रम विनायक राऊतांना ‘बॅग’ द्यावी लागते, राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप - Marathi News | Vinayak Raut has to pay in elections, Rajesh Kshirsagar serious allegation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणुका असो अगर कार्यक्रम विनायक राऊतांना ‘बॅग’ द्यावी लागते, राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप

..तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही. ...