राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तात्काळ आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश आ. राजेश टोपे यांंनी दिले. या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिल्या. ...
महाराजा अग्रसेन फाऊंडेशनमध्ये सोमवारी प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च शिक्षणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ...