लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
Coronavirus: दिलासादायक! राज्यात कोरोना संक्रमणाच्या संख्येत घट; दिवसभरात ११८ नवीन रुग्णांची नोंद - Marathi News | Coronavirus: A reduction in the number of corona infections in the state; 118 new patient today pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दिलासादायक! राज्यात कोरोना संक्रमणाच्या संख्येत घट; दिवसभरात ११८ नवीन रुग्णांची नोंद

आज राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे ...

Coronavirus: मनसेचं आरोग्यमंत्र्यांना पत्र; कोरोना संकट हद्दपार करायचं असेल तर एकत्र येण्याची गरज, पण... - Marathi News | Coronavirus: MNS MLA Raju Patil Letter to Health Minister Rajesh Tope pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मनसेचं आरोग्यमंत्र्यांना पत्र; कोरोना संकट हद्दपार करायचं असेल तर एकत्र येण्याची गरज, पण...

सरकारी डॉक्टर व स्टाफ प्रमाणे आपल्यालाही सवलती व संरक्षण मिळावे अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. ...

Coronavirus: आनंदाची बातमी! राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला; ३०० जण कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus: Good news! Corona patient growth slows in state said by Rajesh Tope pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: आनंदाची बातमी! राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला; ३०० जण कोरोनामुक्त

राज्यात आजपर्यंत ३०० कोरोनाबाधित रुग्ण घरी परतले. तर दिवसभरात २८६ रुग्ण आढळले तर ७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus: ...म्हणून तू सिनेमातलाच नव्हे, खरोखरचा 'बादशाह'; शाहरुख खानचे 'मनसे' कौतुक - Marathi News | Coronavirus:MNS leader Kirtikumar Shinde praises actor Shah Rukh Khan for giving him 25,000 PPE kits mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ...म्हणून तू सिनेमातलाच नव्हे, खरोखरचा 'बादशाह'; शाहरुख खानचे 'मनसे' कौतुक

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील शाहरुख खानचे कौतुक केले आहे. ...

Corona Virus Lockdown अखेर आदेश आला! राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढला - Marathi News | Corona Virus Lockdown order out; Maharashtra extends till 30th April hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus Lockdown अखेर आदेश आला! राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढला

कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यांमधील खबरदारीची उपाययोजना करून उद्योग व व्यवहार सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ...

Coronavirus:..तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढू शकतो; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत - Marathi News | Coronavirus: so lockdown can continue even after April 30; Health Minister Rajesh Tope gave the signal pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:..तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढू शकतो; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत

ग्रीन झोनमधील कंपन्यांमध्येही सोशल डिस्टेंसिंग पालन करणार असतील तर त्या उद्योगांना काम सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. ...

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत कोरोना चाचण्यांची सुविधा द्या, आरोग्य मंत्र्यांची केंद्राकडे मागणी - Marathi News | Facilitate corona tests in Nanded, Aurangabad, Jalna, Latur, Amravati, Health Ministers demand Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत कोरोना चाचण्यांची सुविधा द्या, आरोग्य मंत्र्यांची केंद्राकडे मागणी

रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटसही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. ...

Corona virus : कोरोनाविरोधात एकवटणार शासकीय आणि खासगी वैद्यकीय यंत्रणा - Marathi News | Corona virus : Government and private medical systems united against Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : कोरोनाविरोधात एकवटणार शासकीय आणि खासगी वैद्यकीय यंत्रणा

राज्यावर साथीच्या आजाराचे संकट कोसळले असताना त्यावर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर या बैठकीत एकमत... ...