शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले

पुणे : CoronaVirus News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खिडकी योजना आणावी; आरोग्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्यातील ८३ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत- आरोग्यमंत्री

मुंबई : Coronavirus: राज्यात कोरोनाची संख्या वाढतेय, चोवीस तासात ७२९ नवे रुग्ण तर एकूण ९३१८

मुंबई : CoronaVirus : राज्यात पावणे दोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबई : CoronaVirus : ४० प्रयोगशाळांच्या मदतीने कोरोना चाचण्यांचा टप्पा एक लाखांवर - आरोग्यमंत्री 

मुंबई : coronavirus : महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या एक लाखावर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

मुंबई : coronavirus : महाराष्ट्रात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता - राजेश टोपे

मुंबई : Coronavirus: दिलासादायक! राज्यातील जवळपास 94% कोरोना चाचण्या निगेटिव्ह

महाराष्ट्र : मुंबईत उद्यापासून संस्थात्मक क्वारंटाईनवर भर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दिलासा