राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
नागपूरच्या मेडिकलमध्ये १७०० खाटा असताना कोविड रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध असणे योग्य नाही, यात आणखी ४०० खाटांची भर टाकून हजार खाटा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. ...
पालकमंत्री देशमुख यांनी, जिल्ह्याचा डब्लींग रेट व रिकव्हरी रेट फार कमी असल्याने टेस्टींग वाढविल्या पाहिजे. कोविड प्रायव्हेट दवाखान्यात जिल्हा प्रशासनाचा अधिकारी ठेवावा. काही अडचणी आल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. नागरिकांनी मास्क वापरले नाही त ...
खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करण्यापूर्वी अनामत रक्कम जमा करून अडवणूक करण्याच्या तक्रारी येत असून अशी अडवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे कडक निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्याल ...
खासगी रुग्णालयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पाहता सर्वच रुग्णालयांमध्ये दरपत्रकाचा तक्ता लावणे बंधनकारक करण्यात आले असून रुग्णालयाच्या दर्शनी भागात दर तक्ता लावणे बंधनकारक आहे, अशी माहिती राज्या ...
एचआरसीटी सीटी स्कॅनकरिता रुग्णांना अतिरिक्त भुर्दंड बसू नये यासाठी राज्यभरासाठी आता २५०० रुपये दर निश्चित केले आहे. यापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (दि.२४) गोंदिया येथे सांगितले. ...