राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
राज्यात आतापर्यंत तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून 15,24, 309 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. राज्यात एकूण कोरोनाचे 1,17,777 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.31% झाले आहे. ...
Ajit Pawar corona Positive: अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आज त्यांनी यावर आज खुलासा करत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. ...
Corona Test Rates: सरकारी लॅबमध्ये सर्व चाचण्या मोफत आहेत. मात्र, खासगी लॅबमध्ये पैसे आकारले जातात. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे दर कमी करण्यात आले आहेत, असे टोपे म्हणाले. ...
hospital, rajeshtope, ratnagiri रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २० एकर जागा शोधून ठेवा, सगळी पूर्वतयारी करा, महाविद्यालयासाठी अध्यादेश काढायला तयार आहे. कारण ठाकरे कुटुंबाचा कोकणावर फार जीव असून, त्याला तत्काळ मान्यता मिळेल, अशी माहित ...
Coronavirus, Maharashtra unlock News:अनलॉक-५ मध्ये चार लाख रेस्टॉरंट-बार, रेल्वे सुरू झाली. नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले. ...