शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : LIVE - Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे जनतेशी संवाद साधतानाचे थेट प्रक्षेपण

महाराष्ट्र : १८ -४४ वयोगटातील लसीकरण फक्त सरकारी दवाखान्यात | Rajesh Tope On Corona Vaccine | Maharashtra

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण १५ मेनंतरच; जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याचाही इशारा

राजकारण : Corona Vaccine:”...मग सकाळी पत्रकार परिषद गांजा ओढून घेतली होती का?”; गोपीचंद पडळकरांचा राजेश टोपेंवर निशाणा

महाराष्ट्र : Corona Vaccination: ठाकरे सरकार युवाविरोधी, तरुणांना लसीकरणापासून ठेवले वंचित; भाजपची टीका

महाराष्ट्र : १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण नाही | No Vaccination To People Above 18 Years | Rajesh Tope

महाराष्ट्र : ठाकरे सरकारची मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे लबाड घरचे आवताण

महाराष्ट्र : Corona Vaccination: १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण नाही; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : Lockdown : 'लॉकडाऊन' वाढवण्यावर 'कॅबिनेट'चं एकमत; १५ मे पर्यंत कडक निर्बंधांचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई : ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी काढली जागतिक निविदा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती