राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली ...
CoronaVirus In Kolhapur : संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या खाली आल्यामुळे सरसकट सर्वच दुकाने सोमवारपासून सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आणखी कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टिका(लसीकरण) या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करा, ... ...
Blood Bank Rajesh TOpe Kolhapur : राजर्षी शाहू ब्लड बँकेकडून गेली ४५ वर्षे मानवतेच्या कार्याचा महायज्ञ सुरू आहे असे गौरोद्गार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काढले. ...