राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
Video : राज्यात शनिवारी सकाळी परीक्षा होणार होती. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. त्याचवेळी शुक्रवारी रात्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. ...
Rajesh Tope : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक घेतली. ...
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणतायंत, मुंबईत तिसरी लाट आली.. तर राज्याचे आरोग्यमंत्री म्हणतायंत..नियम पाळले तर तिसरी लाट थोपवता येईल.. आता नक्की खरं कुणाचं हा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय.. पाहुयात महाविकास आघाडी सरकारच्या दोन नेत्यांनी काय व ...