राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यातील विषाणू हा ओमायक्रॉन आहे का यासाठी हा अहवाल प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले जाणार ...
दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमियक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत. ...
ओमिक्रॉनसंदर्भात अजून तरी आपल्या राज्याला कुठलिही भीती नाही. कारण, त्याची कुठेही लागण झाल्याचे दिसत नाही, तसेच ज्युनोमिक परिस्थितीचा कुठलाही तसा अहवाल नाही ...
परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. ...
मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त नाही. रोज ७०० ते ८०० नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यात मुलांची संख्या नाममात्र असल्याने पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगून टोपे म्हणाले की, पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येऊ द्यायला हवे, अशी सूचना ...