लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्या काळात वृत्तपत्र सुरू करणं धाडसाचं होतं. परंतु मराठवाड्यातील जनतेचे प्रेम, मिळालेला प्रतिसाद व पाठबळामुळे ते शक्य झाले. त्यामुळे मराठवाड्याच्या जनतेला मी प्रणाम करतो. ...
लोकमतचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २७व्या स्मृती दिनानिमित्त येथील प्रेरणास्थळावर हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी आदरांजली वाहिली. ...
बाबूजींच्या काळात राजकारणात पक्ष आणि विचार वेगवेगळे असले, ‘मतभेद’ असले, तरी ‘मनभेद’ नव्हते! आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी राज्यातल्या बदलत्या राजकीय संस्कृतीची थोडी चर्चा ! ...
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राज्यपाल बागडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील उद्योजक, राजकारण्यांनी बागडे यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला. ...