लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजीव सातव

राजीव सातव, मराठी बातम्या

Rajeev satav, Latest Marathi News

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाकडून  खासदार. युवक कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षात सर्वोच्च असलेल्या वर्किंग कमिटीचे स्थायी सदस्य. 
Read More
महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त, शरद पवारांनी जागवल्या आठवणी - Marathi News | Memories evoked by Sharad Pawar of rajeev satav, the downfall of a great leader in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त, शरद पवारांनी जागवल्या आठवणी

काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. ...

आश्वासक नेतृत्व म्हणून पाहत होतो, सातव यांच्या निधनाची बातमी दु:खद : जयंत पाटील - Marathi News | ncp leader jayant patil congress ashok chavan on mp rajeev satav sad demise on twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आश्वासक नेतृत्व म्हणून पाहत होतो, सातव यांच्या निधनाची बातमी दु:खद : जयंत पाटील

Rajeev Satav : काही दिवसांपूर्वी राजीव सातव यांनी केली होती कोरोनावर मात. त्यानंतर त्यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितलं होतं. ...

Breaking : निःशब्द ! खासदार राजीव सातव यांचं निधन, काँग्रेसने ट्विट करुन दिली माहिती - Marathi News | Congress MP Rajeev Satav passes away, official information tweeted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking : निःशब्द ! खासदार राजीव सातव यांचं निधन, काँग्रेसने ट्विट करुन दिली माहिती

Rajeev Satav : काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते. ...

काँग्रेस नेते राजीव सातव यांना 'सायटोमेगँलो व्हायरस' या नव्या विषाणूची लागण ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | Congress leader Rajiv Satav's health deteriorated again, Balasaheb Thorat informed that he is undergoing treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस नेते राजीव सातव यांना 'सायटोमेगँलो व्हायरस' या नव्या विषाणूची लागण ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

23 तारखेपासून सुरू आहेत पुण्यात उपचार ...

खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज  - Marathi News | MP Rajiv Satav overcomes corona, discharged from hospital soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज 

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सातव यांच्या तब्येतीची जहांगिरमध्ये जाऊन विचारपूस केली. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत माध्यमांनाही माहिती दिली होती ...

काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा; राज्यमंत्री विश्वजित कदम यांची माहिती - Marathi News | Improvement in the health of Congress MP Rajiv Satav; Information by minister Vishwajit Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा; राज्यमंत्री विश्वजित कदम यांची माहिती

ऑक्सिजन पातळी वाढते आहे: कुठेही हलवणार नाही.. ...

Coronavirus: कोरोनामुळे काँग्रेस नेते राजीव सातवांची तब्येत खालावली; पुण्यातून मुंबईला आणणार - Marathi News | Due to Corona virus Congress leader Rajiv Satav health has deteriorated   | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: कोरोनामुळे काँग्रेस नेते राजीव सातवांची तब्येत खालावली; पुण्यातून मुंबईला आणणार

राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू शिलेदार आहेत. त्याचसोबत ते हिंगोलीचे माजी खासदार आहेत ...

राहुल गांधी अचानक परदेशी का गेले?; खासदार सातव यांनी सांगितलं कारण - Marathi News | rahul gandhis grandmother health is critical says congress mp rajiv satav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधी अचानक परदेशी का गेले?; खासदार सातव यांनी सांगितलं कारण

काँग्रेसच्या स्थापना दिनाला राहुल गांधी अनुपस्थित; भाजप नेत्यांकडून टीकास्त्र ...