Rajasthan, Latest Marathi News
Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या लग्नाचे ठिकाण निश्चित केल्याचं नुकतेच वृत्त समोर आलं आहे. ...
या व्यक्तीने हे पत्र दुसरीकडे कुठं नाही तर सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या कॅम्पमध्ये सादर केलं. त्याचं हे पत्र वाचताच अधिकारीही हैराण झाले. ...
Crime News : दोघेही नात्याने दीर आणि वहिनी लागत होते. काही दिवसांआधी दोघेही घरातून गायब झाले होते. त्यानंतर बबलीच्या पतीने पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ...
राजस्थान विधानसभा निवडणुकांपूर्वी सचिन पायलट काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत. ...
'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग' ही उपाधी लागू होत असलेल्या तरूणाचं पत्र व्हायरल होत आहे. ...
प्रेमविवाह करणाऱ्या गुड्डीने सांगितले की, दोघेही अडीच वर्षांपूर्वी ते सालासर मंदिरात पहिल्यांदा भेटले होते. ...
भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाची ओळख करून देणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ...
या घटनेमुळे जिल्हाधिकारी परिसरात चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी ओपी बुनकर व आमदार मदन दिलावर यांच्याच बराच वेळ चर्चा झाली. ...