लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

शाब्बास पोरांनो! जुळे भाऊ एकत्र शिकले, एकत्र परीक्षा दिली अन् JEE मध्ये मिळवले सारखेच गुण - Marathi News | JEE-Main Exam Result Success story of twin brothers; studied together, gave exams together and scored the same marks in JEE-Main | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाब्बास पोरांनो! जुळे भाऊ एकत्र शिकले, एकत्र परीक्षा दिली अन् JEE मध्ये मिळवले सारखेच गुण

दोघांनी JEE-Main मध्ये 300 पैकी 285 गुण मिळवत परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. ...

जोधपूर हादरले! साध्वी प्रेम बाईसांना चुकीचे इंजेक्शन दिले? SIT तपासात धक्कादायक खुलासे - Marathi News | Jodhpur shaken! Sadhvi Prem Bais was given the wrong injection? Shocking revelations in SIT investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जोधपूर हादरले! साध्वी प्रेम बाईसांना चुकीचे इंजेक्शन दिले? SIT तपासात धक्कादायक खुलासे

राजस्थानमधील बहुचर्चित साध्वी प्रेम बाईसा संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता २० दिवसांनंतर मोठे वळण मिळाले आहे. ...

राजस्थानात पुणे पोलिसांची धडक कारवाई; तब्बल ४ कोटींचे एमडी केले उध्वस्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Pune Police conducts massive operation in Rajasthan; MD worth Rs 4 crores destroyed, international racket exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजस्थानात पुणे पोलिसांची धडक कारवाई; तब्बल ४ कोटींचे एमडी केले उध्वस्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम एमडीसह ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुणे आणि राजस्थानमधील एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे ...

अग्नितांडव! राजस्थानच्या भिवाडीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, ७ कामगारांचा होरपळून मृत्यू - Marathi News | rajasthan fire breaks out factory bhiwadi 7 workers burnt alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्नितांडव! राजस्थानच्या भिवाडीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, ७ कामगारांचा होरपळून मृत्यू

राजस्थानच्या भिवाडी येथील खुशखेडा औद्योगिक क्षेत्रात सोमवारी सकाळी एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. ...

ना विष, ना कट..., मग कसा झाला साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू? गूढ उकललं, पण...! पोलिसांचा मोठा खुलासा - Marathi News | Neither poison nor conspiracy then how did Sadhvi Prem Baisa die Mystery solved Big revelation from the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना विष, ना कट..., मग कसा झाला साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू? गूढ उकललं, पण...! पोलिसांचा मोठा खुलासा

तपास सुरू असून तज्ञांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल... ...

काळाचा घाला! देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, कारचा चक्काचूर - Marathi News | jaipur accident 5 people killed car carrying devotees visit khatu shyam collided with trailer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला! देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, कारचा चक्काचूर

जयपूर ग्रामीणमधील चाकसू परिसरात शुक्रवारी सकाळी नॅशनल हायवे-५२ वर एका भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. ...

खळबळजनक! दारू समजून प्यायले भांडी घासण्याचं लिक्विड; ३ महिलांसह ४ जणांचा मृत्यू - Marathi News | rajasthan bhilwara dishwashing liquid mistaken for alcohol killed 4 including 3 women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! दारू समजून प्यायले भांडी घासण्याचं लिक्विड; ३ महिलांसह ४ जणांचा मृत्यू

एका लग्न समारंभाचं काम संपवून घरी परतलेल्या चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ...

नवरदेवाने परत केले हुंड्याचे ३१ लाख; सासरे हात जोडून म्हणाले, "लेकीपेक्षा कोणती संपत्ती मोठी नाही" - Marathi News | alwar kotputli groom returned 31 lakh dowry inspiring marriage story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरदेवाने परत केले हुंड्याचे ३१ लाख; सासरे हात जोडून म्हणाले, "लेकीपेक्षा कोणती संपत्ती मोठी नाही"

एका नवरदेवाने आणि त्याच्या वडिलांनी लग्नात हुंडा म्हणून दिले जाणारे ३१ लाख रुपये घेण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. ...