लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

मनी लाँड्रिंग प्रकरणात वैभव गेहलोत यांची चौकशी, करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप - Marathi News | Rajasthan CM Ashok Gehlot's son Vaibhav appears before ED in foreign exchange violation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची चौकशी, करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत आज ईडीसमोर हजर झाले.  ...

बंडाळीला उत, काँग्रेसने पतीला उमेदवारी दिल्याने आमदार पत्नी नाराज, म्हणाल्या, पक्षाने...   - Marathi News | In response to Bandali, the MLA's wife is upset because the Congress nominated her husband, said that the party... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडाळीला उत, काँग्रेसने पतीला उमेदवारी दिल्याने आमदार पत्नी नाराज, म्हणाल्या, पक्षाने...  

Rajasthan Assembly Election: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीला उत आला आहे. ...

काँग्रेस आमदाराच्या कारवर हल्ला, फेसबुक लाईव्हद्वारे दिली माहिती - Marathi News | Rajasthan Election Congress MLA Danish Abrar Car Attacked | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :काँग्रेस आमदाराच्या कारवर हल्ला, फेसबुक लाईव्हद्वारे दिली माहिती

यासंदर्भात अज्ञातांनी हल्ला केल्यानंतर दानिस अबरार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिली आहे. ...

मध्य प्रदेशात पेटले बंड; तिकीट वाटपात प्रस्थापितांचेच वजन, आयारामांवरुन कार्यकर्ते नाराज - Marathi News | rebellion ignited in madhya pradesh assembly election 2023 and activists are upset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात पेटले बंड; तिकीट वाटपात प्रस्थापितांचेच वजन, आयारामांवरुन कार्यकर्ते नाराज

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्ताधारी पक्षांना बंडखोरीची भीती सतावत आहे. ...

Rajasthan Election 2023 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अशोक गेहलोत सरदारपुरामधून तर सचिन पायलट टोंकमधून निवडणूक लढवणार! - Marathi News | rajasthan assembly election 2023 congress released first candidate list with 35 names including sachin pilot ashok gehlot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :काँग्रेसची पहिली यादी जाहीर; गेहलोत सरदारपुरामधून तर पायलट टोंकमधून लढणार!

काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत चार एससी, चार एसटी आणि ९ जाट नेत्यांना उमेदवारी दिली आहे. ...

भाजपची सावध भूमिका की रणनिती? PM मोदींच्या नावावर लढवली जातेय विधानसभेची निवडणूक - Marathi News | Assembly Elections 2023: Cautious Stance or Strategy? Assembly elections are being contested in the name of PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची सावध भूमिका की रणनिती? PM मोदींच्या नावावर लढवली जातेय विधानसभेची निवडणूक

नोव्हेंबर महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. ...

अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्यासह ३० उमेदवारांची नावे निश्चित; पहिली यादी होणार जाहीर - Marathi News | Names of 30 candidates confirmed including Ashok Gehlot, Sachin Pilot; The first list will be announced | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्यासह ३० उमेदवारांची नावे निश्चित; पहिली यादी होणार जाहीर

काँग्रेसने जवळपास ३० उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे. ...

खळबळजनक! कचऱ्यात सापडले नोटांच्या बंडलचे रॅपर आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराच्या स्लिप - Marathi News | bank slips and papers found in garbage in jaipur people shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! कचऱ्यात सापडले नोटांच्या बंडलचे रॅपर आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराच्या स्लिप

कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराच्या स्लिप आणि नोटांच्या बंडलचे रॅपर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली. ...