नरेंद्र मोदी आणि अमित शाह सोमवारपासून राजस्थानमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील, दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या भागात जवळपास १२ रॅली आणि ६ रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. ...
Accident: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक भीषण अपघात झाला. येथे दुचाकी आणि स्कॉर्पिओमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये भाऊ-बहिणीसह त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत ते (गेहलोत) सलग सहाव्या वेळेस निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेहलोत अजिंक्य असल्याचे छातीठोकपणे सांगणारे बिश्नोई हे एकटे नाहीत. ...