लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप   - Marathi News | Marriage was arranged, engagement was made, physical relations were also established, and then... Serious allegations were made against a player who played for Mumbai Indians. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... IPL खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

भारतातील देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये खेळलेला क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. राजस्थानमधील जोधपूर येथील कुडी भगतासनी पोलीस ठाण्यात शिवालिकविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

अजमेर हॉटेलमध्ये आगीत एका मुलासह चौघे जिवंत होरपळे; मुलाला वाचवण्यासाठी आईने खाली फेकले - Marathi News | Massive fire breaks out in Ajmer hotel 4 people burnt alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजमेर हॉटेलमध्ये आगीत एका मुलासह चौघे जिवंत होरपळे; मुलाला वाचवण्यासाठी आईने खाली फेकले

अजरमेच्या हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक - Marathi News | 17-Year-Old Gangraped In Rajasthan Jhalawar, Nine Held | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक

Rajasthan Gangrape: मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी परतताना अल्पवयीन मुलीवर ९ जणांनी सामूहिक बलात्कार केला. ...

दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Two friends and a guard were killed, then their genitals were cut off, the accused was arrested, the shocking reason came to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, धक्कादायक कारण उघड

Rajasthan Crime News: एका माथेफिरू तरुणाने आपल्या दोन मित्रांसह मंदिरातील एका पहारेकऱ्याची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील भिलवाडा येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपक नायर या तरुणाला अटक केली आहे. ...

"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य - Marathi News | "Mom and Dad, I'm committing suicide, it's not your fault"; 18-year-old student ends life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य

Crime news: एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं.  ...

40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा... - Marathi News | 40 years of love and marriage at the age of 80; talks about a unique wedding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...

राजस्थानच्या 80 वर्षीय रंगजी आणि 78 वर्षीय रुपीने 40 वर्षांच्या प्रेमानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत लग्न केले. ...

चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना - Marathi News | Nails pulled out, electric shock given on suspicion of theft; Shocking incident in Chhattisgarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना

Crime news: दोघांचेही कपडे काढून टाकण्यात आले, त्यांना विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांची नखे उपटण्यात आली. ...

JEE Mains 2025: राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा ‘जेईई मेन’मध्ये पैकीच्या पैकी स्कोअर - Marathi News | Three students from the state scored among the best in JEE Main | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा ‘जेईई मेन’मध्ये पैकीच्या पैकी स्कोअर

JEE Mains 2025 Result: पूर्ण १०० एनटीए स्कोअर मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांत सर्वाधिक सातजण राजस्थानचे आहेत. ...