लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

मोदी, योगी, शहांवर एकटे राहुल गांधी पडले भारी - Marathi News | Modi, the yogi, Gandhi fell on the heavy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, योगी, शहांवर एकटे राहुल गांधी पडले भारी

पक्षाचा विजय हा सांघिक असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत असले तरी निवडणुकांच्या सामन्याचे खरे मॅन ऑफ द मॅच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हेच ठरले. ...

सर्वच राज्यांमधील निवडणुकांत भाजपाची पीछेहाट - Marathi News | In all the states elections, the BJP's retrograde BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वच राज्यांमधील निवडणुकांत भाजपाची पीछेहाट

कर्नाटक वगळता दक्षिण भारतात अस्तित्व नसल्याप्रमाणेच; भाजपविरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवर काँंग्रेसशी जवळीक वाढली ...

राहुल गांधी यांनी एक वर्षात तीन राज्यांतून भाजपाला हटविले - Marathi News | Rahul Gandhi removed BJP from three states in a year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी एक वर्षात तीन राज्यांतून भाजपाला हटविले

संपूर्ण भाजपा ज्यांना पप्पू म्हणून संबोधतो त्या राहुल गांधी यांच्या कठोर मेहनतीमुळे काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांत ‘अजेय’चा दावा करणाऱ्या भाजपाचे सिंहासन हलवून सोडले. ...

भाजपाचे चाणक्य शहा यांची रणनीती अपयशी - Marathi News | BJP's Chanakya Shah's strategy fails | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे चाणक्य शहा यांची रणनीती अपयशी

लोकसभापूर्वी मोठा फटका; काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न जमीनदोस्त ...

दिल्लीमध्ये आज ठरणार काँग्रेसचे तिन्ही मुख्यमंत्री! - Marathi News | Three chief ministers of Delhi will decide today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये आज ठरणार काँग्रेसचे तिन्ही मुख्यमंत्री!

सर्वाधिकार राहुल गांधींकडे : तेलंगणात आज चंद्रशेखर राव यांचा शपथविधी ...

जनतेला हवेत ‘हमारे दिन’; फसवेगिरी संपणार- छगन भुजबळ - Marathi News | 'Our days' in the air; Cheating ends - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेला हवेत ‘हमारे दिन’; फसवेगिरी संपणार- छगन भुजबळ

सध्याच्या अकल्याणकारी सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी केला. ...

विजयानंतर राहुल गांधींना नवं टेन्शन, मुख्यमंत्री निवडीचं अवघड मिशन  - Marathi News | After winning, Rahul Gandhi's get new tension, difficult mission to choose Chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयानंतर राहुल गांधींना नवं टेन्शन, मुख्यमंत्री निवडीचं अवघड मिशन 

देशातील हिंदी भाषिक राज्य असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगड येथे काँग्रसने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ...

गोळाफेकपटू कृष्णा पुनीया बनली आमदार - Marathi News | player Krishna Punia became the MLA | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोळाफेकपटू कृष्णा पुनीया बनली आमदार

राजस्थानातून काँग्रेसतर्फे विजयी, ऐझवाल फूटबॉल क्लबचे मालकही जिंकले निवडणूक ...