लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

लज्जास्पद! लॉकडाऊनदरम्यान ३ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पॉक्सोचा गुन्हा दाखल  - Marathi News | Shame! 3 year old girl was raped, Pocso case registered during lockdown pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! लॉकडाऊनदरम्यान ३ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पॉक्सोचा गुन्हा दाखल 

चिमुकलीचा लैंगिक छळ करून तिथून त्याने पळ काढला आहे. ...

CoronaVirus : राजस्थानमध्ये एका व्यक्तीकडून १७ लोकांना कोरोनाचा संसर्ग, अरुणाचलमध्ये आढळला पहिला रुग्ण  - Marathi News | CoronaVirus new positive cases in arunachal pradesh, rajasthan, maharashtra rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : राजस्थानमध्ये एका व्यक्तीकडून १७ लोकांना कोरोनाचा संसर्ग, अरुणाचलमध्ये आढळला पहिला रुग्ण 

CoronaVirus : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

Coronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्... - Marathi News | corona lockdown rajasthan police arrests two persons for making false distress call SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...

Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

जन्मदात्रीला मुखाग्नीही देता आला नाही; एकुलत्या एका मुलाला पोलिसांची मारहाण - Marathi News | CoronaVirus Lockdown: the only son who left his mothers funeral home was beaten by the police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मदात्रीला मुखाग्नीही देता आला नाही; एकुलत्या एका मुलाला पोलिसांची मारहाण

CoronaVirus Lockdown : दूरवर राहणाऱ्या लोकांवर त्यांचे मृत आई - वडील आणि जवळच्या नातलगांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी बाहेर पडताना पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागत आहे. ...

Coronavirus : नारी शक्तीला सलाम! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' महिलांनी केले हे समाजोपयोगी काम - Marathi News | Coronavirus : Salute to Nari Shakti! This ladies done a socially useful thing to 'fight' with Corona pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : नारी शक्तीला सलाम! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' महिलांनी केले हे समाजोपयोगी काम

Coronavirus : काही स्त्रियांनी घरीच मास्क बनवण्यास सुरुवात केली आणि त्याचे मोफत वाटप केले.  ...

Coronavirus: वेदनादायक! ५०० रुपये घ्या अन् घरी जा; ‘लॉकडाऊन’मुळे मजुराची गुजरात ते राजस्थान पायपीट - Marathi News | Coronavirus: Painful! Take 500 rupees and go home; Workers Forced To Walk Back To Native In Rajasthan pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: वेदनादायक! ५०० रुपये घ्या अन् घरी जा; ‘लॉकडाऊन’मुळे मजुराची गुजरात ते राजस्थान पायपीट

लॉकडाऊनमुळे या मजुरांच्या मालकांनी कामबंद केलं आहे. बुधवारी सांबरकाठा येथे हायवेवर एक मजूर आपल्या कुटुंबासह सामान घेऊन चालत जाताना दिसला ...

Coronavirus : कारागृहात आसारामसह इतर कैद्यांचेही उपोषण, सुटका करण्याची करतायेत मागणी  - Marathi News | Asaram and other prisoners on hunger strike in jodhpur central jail seeking release sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कारागृहात आसारामसह इतर कैद्यांचेही उपोषण, सुटका करण्याची करतायेत मागणी 

ज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. ही यादी राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे.  यानंतर कुणाला पॅरोल द्यायचा आणि कुणाची शिक्षा कमी करायची यावर राज्य सरकार निर्णय घेईल. ...

Coronavirus : राजस्थानच्या भिलवाडा शहरात डॉक्टर व कम्पाउंडरना संसर्ग - Marathi News | Coronavirus: Infection with doctors and compounders in Bhilwara, Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : राजस्थानच्या भिलवाडा शहरात डॉक्टर व कम्पाउंडरना संसर्ग

Coronavirus : ही बाब उघड होताच भिलवाडा जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद केल्या आहेत. सर्व दुकानेही बंद आहेत. ...