CoronaVirus लॉकडाऊन नागरिक एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र, अनेकठिकाणी बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुलाचे धुमधडाक्यात लग्न लावून देत आहेत. ...
राजस्थानात रॅपिड टेस्ट किटसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील सवाई मानसिंह रुग्णालयातील 100 कोरोनाबाधितांची या किटच्या सहाय्याने तपासणी केली गेली. यापैकी केवळ 5 जणांचेच अहवालच पॉझिटिव्ह आले आहेत. ...
राजस्थान सरकारने मंगळवारी रात्री उशीरा चित्तौडगड उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या तेजस्वी राणा यांची बदली संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेल्थ इन्शुरन्स एजन्सी पदावर केली. ...