Rajasthan News : पंचायत समितीसाठी २१ जिल्ह्यांत झालेल्या निवडणुकीत ४ हजार ३७१ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने १ हजार ११ तर काँग्रेसने १ हजार जागा जिंकल्या. २८७ अपक्ष उमेदवार निवडून आले तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे ४८ जण विजयी झाले. ...
याचदरम्यान माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील आता जयपूर येथे पोहोचले आहेत. राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता, गेहलोतांनी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांना श्रीगंगानगर येथील किसान सन्मेलन रद्द करून तातडीने जयपूर येथे बोलावले आहे. ...
CoronaVirus news: किरण माहेश्वरी यांना २८ ऑक्टोबरला कोरोना झाल्याचे समजले होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उदयपूरच्या गीतांजली ह़ॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. ...
राजस्थानातील आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समजल्यानंतर रघू शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, येथे त्यांनी जो प्रताप केला, त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. ...