लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

१०० वेळा हल्ले झाले, तरी आंदोलन, महापंचायत थांबणार नाही; राकेश टिकैत यांचा एल्गार - Marathi News | bku rakesh tikait says if there many times attacks mahapanchayat will not stop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०० वेळा हल्ले झाले, तरी आंदोलन, महापंचायत थांबणार नाही; राकेश टिकैत यांचा एल्गार

rakesh tikait: १०० वेळा हल्ले झाले, तरी नियोजित कार्यक्रम थांबणार नाही, असा एल्गार राकेश टिकैत यांनी केला आहे. ...

अरे देवा! कॉन्स्टेबलची परीक्षा फेल झाला तर फेक IPS बनला, ४ वर्ष लोकांना लुटत राहिला! - Marathi News | 10th passed man of pali district of Rajasthan kept looting people by becoming fake IPS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! कॉन्स्टेबलची परीक्षा फेल झाला तर फेक IPS बनला, ४ वर्ष लोकांना लुटत राहिला!

Fake IPS caught in Rajasthan : गुरूवारी रात्री पाली जिल्ह्याच्या नव्या बस स्टॅंडवर पकडला गेलेला आरोपी स्वत:ला सीबीआयचा एसपी सांगत ट्रॅव्हल एजंटवर दबाव टाकत होता. ...

अधुरी प्रेम कहाणी! ८२ वर्षीय प्रियकराला ५० वर्षानंतर पुन्हा मिळालं पहिलं प्रेम, ऑस्ट्रेलियातील प्रेयसी परत येणार! - Marathi News | Rajasthan 82 year old man got first love after 50 years know his love story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अधुरी प्रेम कहाणी! ८२ वर्षीय प्रियकराला ५० वर्षानंतर पुन्हा मिळालं पहिलं प्रेम, ऑस्ट्रेलियातील प्रेयसी परत येणार!

काही कारणास्तव दोघे वेगळे झाले. मात्र, ते वेगळे का झाले? आणि आता ५० वर्षांनी एकत्र का येताहेत? याबाबत 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या फेसबुक पेजवर हा पूर्ण किस्सा लिहिला आहे. चला जाणून घेऊ गेटकिपरची अधुरी प्रेम कहाणी... ...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला राजस्थानात अटक, चालवत होता मुंबईत ड्रग्जची फॅक्टरी  - Marathi News | Danish Chikna, accomplice of underworld don Dawood, arrested in Rajasthan, was running a drug factory in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला राजस्थानात अटक, चालवत होता मुंबईत ड्रग्जची फॅक्टरी 

Drug Case : चिंकू पठाण याच्या चौकशीदरम्यान दानिश चिकनाचे नाव समोर आले होते. ...

आरारारा खतरनाक! बाइकवरून तिघे निवांत जात होते, समोर आला बिबट्या; पुढे जे झालं ते फोटोत बघाच.... - Marathi News | Ranthambore National Park photographer Sridhar Sivaram clicks leopards amazing photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आरारारा खतरनाक! बाइकवरून तिघे निवांत जात होते, समोर आला बिबट्या; पुढे जे झालं ते फोटोत बघाच....

फोटोग्राफर श्रीधर शिवाराम आपला गाइड बॉबीसोबत जंगलात फोटो काढण्यासाठी गेले होते. पण यादरम्यान एका बिबट्याचा टक्कर एका बाइकसोबत झाली. (All Image Credit : Shridhar Shivaram Instagram) ...

CoronaVirus News : बापरे! 'या' राज्यात कोरोनाचा उद्रेक; IIT मधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह - Marathi News | CoronaVirus News jodhpur covid 25 students and teacher found positive in iit containment zone declared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! 'या' राज्यात कोरोनाचा उद्रेक; IIT मधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

बाबो! २ वर्षांपासून माहेरी जाऊन बसली पत्नी, पतीचा ५० फूट उंच झाडावर चढून हाय व्होल्टेज ड्रामा! - Marathi News | Husband wife fighting high voltage drama husband climbed 50 feet tall peepal tree | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! २ वर्षांपासून माहेरी जाऊन बसली पत्नी, पतीचा ५० फूट उंच झाडावर चढून हाय व्होल्टेज ड्रामा!

या घटनेची माहिती प्रशासनाला देताच त्यांनी तरूणाला खाली उतरवण्यासाठी क्रेन आणली. त्यानंतर खाली गाद्या टाकण्यात आल्या. ...

धक्कादायक! आधी मोबाईल अ‍ॅपमधून अश्लिल चॅट्स, अनेकांना 'भेटायला ये' असं म्हणायची, अन् मग घडायचं असं काही..... - Marathi News | Rajasthan police crime news : Girl Chats through mobile app and cheating with boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आधी मोबाईल अ‍ॅपमधून अश्लिल चॅट्स, अनेकांना 'भेटायला ये' असं म्हणायची, अन् मग घडायचं असं काही.....

Crime News : अनेकदा फेसबूक किंवा इंस्टाग्रामवरच्या मुलींवर किंवा मुलांवर विश्वास ठेवून लोक त्याच्या जाळ्यात अडकत जातात. ...