लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

हृदयद्रावक! गरोदर महिलेची गोळ्या झाडून केली निर्घृण हत्या - Marathi News | Heartbreaker! Brutal murder of a pregnant woman by firing on her | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! गरोदर महिलेची गोळ्या झाडून केली निर्घृण हत्या

Murder of pregnent Women : श्रीगंगानगर शहरातील जवाहरनगर पोलिस स्टेशन परिसरातील गृहनिर्माण मंडळाच्या रविदास मंदिराजवळ रविवारी पहाटे पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेची छातीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...

दोन महिलांमध्ये रंगला सामना; तू-तू मी-मी मध्ये ७२ लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली ५१० कोटींची बोली - Marathi News | 510 crore bid for 72-lakh liquor store in rajasthan news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन महिलांमध्ये रंगला सामना; तू-तू मी-मी मध्ये ७२ लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली ५१० कोटींची बोली

एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्य रंगला होता सामना ...

खळबळजनक! निर्दयी पत्नीने प्रेमासाठी केली पतीची हत्या, प्रियकरासोबत मिळून कापला पतीचा गळा.... - Marathi News | Wife arrested with lover for husband murder in Hirnoda village jaipur | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! निर्दयी पत्नीने प्रेमासाठी केली पतीची हत्या, प्रियकरासोबत मिळून कापला पतीचा गळा....

या दोघांनाही याची कल्पना नव्हती की, पोलीस त्यांच्यापेक्षा जास्त हुशार असतात. पोलिसांनी ३ तासात या हत्येचा खुलासा केला आणि दोघांनाही अटक केली. ...

धक्कादायक! पोलिसाचा मुलगा पिस्तूल दाखवत आला, तरुणीला घरातून उचलून घेऊन गेला - Marathi News | Shocking! The policeman's son came with a pistol and picked up the girl from the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पोलिसाचा मुलगा पिस्तूल दाखवत आला, तरुणीला घरातून उचलून घेऊन गेला

Crime News : जयपूरमधील किशनगंज हौसिंग बोर्डजवळ एका गुंडाने घरात घुसून तरुणीचे फिल्मीस्टाइलमध्ये अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याने पीडितेला जिवंत जाळले, आरोपीचे कुकृत्य CCTVमध्ये कैद झाले - Marathi News | Rapist released on bail burns victim alive, accused's captured on CCTV | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याने पीडितेला जिवंत जाळले, आरोपीचे कुकृत्य CCTVमध्ये कैद झाले

Crime News : जामिनावर बाहेर आलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पीडितेच्या शरीरावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. ...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं मोडले कोरोना नियम?; चाहत्यांची तौबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज - Marathi News | Crowd in Rajasthan goes berserk to catch a glimpse of MS Dhoni; After that Dhoni reached in Chennai  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं मोडले कोरोना नियम?; चाहत्यांची तौबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

IPL 2021: Dhoni in Chennai; CSK training camp likely from March 9 भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाच्या तयारीसाठी चेन्नईत दाखल झाला आहे. ...

परिस्थितीमुळे सोडले होते शिक्षण, 62 व्या वर्षी भाजपा आमदाराने दिली BA ची परीक्षा  - Marathi News | Education was dropped due to circumstances, BJP MLA fulsingh gave BA exam at the age of 62 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिस्थितीमुळे सोडले होते शिक्षण, 62 व्या वर्षी भाजपा आमदाराने दिली BA ची परीक्षा 

राजस्थानच्या उदयपूर ग्रामीणचे भाजपा आमदार फूलसिंह मीणा यांनी नुकतीच बीएची परीक्षा दिली. वर्धमान महावीर खुल्या विद्यापीठातून बीएची अंतिम परीक्षा फूलसिंह यांनी दिली. ...

१७ वर्षीय सेवारामची अशीही सेवा, मरता मरता पाच लोकांना जीवनदान देऊन अमर झाला! - Marathi News | 17 year old boy brain dead in Dholpur Rajasthan, Family donate his organ to 5 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ वर्षीय सेवारामची अशीही सेवा, मरता मरता पाच लोकांना जीवनदान देऊन अमर झाला!

Organ Donation : सेवारामच्या शरीरातील अवयव आता पाच लोकांच्या शरीरात जिवंत राहणार आहेत. सेवाराम तर आता या जगात राहिला नाही. पण त्याच्या आठवणी मात्र राहिल्या. ...