लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

राजस्थानमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत, दौसामध्ये 341 मुलांना कोरोनाची लागण - Marathi News | 341 children found covid positive at dausa in rajasthan, corona third wave child infected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत, दौसामध्ये 341 मुलांना कोरोनाची लागण

Corona Virus News : दौसामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत.  याठिकाणी 341 मुलांना कोरोना झाला आहे. ही मुले 0 ते 18 वर्षे वयोगटातील आहेत. ...

लग्नसोहळ्यात सामील झालेल्या ९५ जणांना कोरोनाची लागण, वधूच्या वडिलांचा मृत्यू - Marathi News | many people test corona positive, who attended marriage event at jhunjhunu villages in rajasthan, bride father death | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नसोहळ्यात सामील झालेल्या ९५ जणांना कोरोनाची लागण, वधूच्या वडिलांचा मृत्यू

Corona Virus : राजस्थानमधील गावात एका दिवसात 95 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गावात कोरोनाची दहशत पसरली आहे. ...

Mucormycosis: चिंतेत भर! देशभरात काळ्या बुरशीच्या आजाराचा कहर; रुग्णांची संख्या वाढली - Marathi News | mucormycosis black fungus patient increased in delhi rajasthan and maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mucormycosis: चिंतेत भर! देशभरात काळ्या बुरशीच्या आजाराचा कहर; रुग्णांची संख्या वाढली

Mucormycosis: देशभरातील अनेक राज्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. ...

राजस्थानात काळी बुरशी महामारी जाहीर; नियमांचे पालन न केल्यास होणार कठोर कारवाई - Marathi News | Rajasthan declares black fungus epidemic; Strict action will be taken if the rules are not followed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात काळी बुरशी महामारी जाहीर; नियमांचे पालन न केल्यास होणार कठोर कारवाई

हरयाणा सरकारनेही आधीच केली घोषणा ...

माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचं कोरोनामुळे निधन - Marathi News | Former Chief Minister Jagannath Pahadia dies due to corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचं कोरोनामुळे निधन

जगन्नाथ पहाडिया यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीयमंत्री बनून अनेक वर्षे देशाची सेवा केली. देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी ते एक होते, असेही मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय ...

बापलेकीच्या नात्याला काळिमा! बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या बापाचा मुलीने काठी डोक्यात घालून केला खून  - Marathi News | Disgrace to daughter and father relationship! The daughter of a father who was trying to rape her was killed by putting a stick on her head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापलेकीच्या नात्याला काळिमा! बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या बापाचा मुलीने काठी डोक्यात घालून केला खून 

Crime news : ही धक्कादायक घटना जोधपूरच्या डांगियावास पोलीस ठाण्याच्या हद्दीती बिरामी गावातील आहे. ...

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तरेतही परिणाम; राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज  - Marathi News | delhi north india rajasthan thunderstorm heavy rain imd alert cyclone tauktae | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तरेतही परिणाम; राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज 

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत असून, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...

रुग्णसेवेसाठी दिली 40 लाखांची फॉर्च्यूनर, आमदारानं दाखवलं मोठं मन - Marathi News | Fortune of Rs 40 lakh given for patient service, Congress MLA laxman singh showed big heart in jaipur chanchuda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णसेवेसाठी दिली 40 लाखांची फॉर्च्यूनर, आमदारानं दाखवलं मोठं मन

गुना जिल्ह्यातील चांचौडा विधानसभा क्षेत्रात एम्बुलन्सची सुविधा अतिशय दयनीय आहे. त्यामुळे येथील काँग्रेस नेत आणि आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली कारच रुग्णांच्या सेवेसाठी दिली. ...