लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

शेतकऱ्याच्या पाचही मुली प्रशासकीय अधिकारी; कठोर परिश्रमाने मिळविले यश - Marathi News | All five daughters of the farmer are administrative officers; Success achieved through hard work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याच्या पाचही मुली प्रशासकीय अधिकारी; कठोर परिश्रमाने मिळविले यश

आई-वडिलांना गगन ठेंगणे  ...

लष्कराच्या तळाजवळ भाजी विक्रीचे काम करणारा तरुण निघाला ISI एजंट; असा झाल भांडाफोड - Marathi News | ISI agent selling vegetables near army base; like that come into trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लष्कराच्या तळाजवळ भाजी विक्रीचे काम करणारा तरुण निघाला ISI एजंट; असा झाल भांडाफोड

ISI agent selling vegetables near army base : भारतातील गुप्त माहिती, भारतीय लष्कराचे काही महत्त्वाचे नकाशे आणि अन्य कागदपत्रे पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.   ...

शेतकऱ्याच्या पाच मुली अन् पाचही झाल्या RAS अधिकारी, इयत्ता ५ वी नंतर घरीच केला अभ्यास - Marathi News | rajasthan all five daughters of farmer sahdev saharan are now ras officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याच्या पाच मुली अन् पाचही झाल्या RAS अधिकारी, इयत्ता ५ वी नंतर घरीच केला अभ्यास

राजस्थानच्या हनुमानगड येथील भैरुसरी नावाच्या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ...

'आयएसआय'साठी हेरगिरी, लष्कराला भाजीपाला पुरवणाऱ्या एका व्यक्तीला अटक! - Marathi News | spy isi pakistan intelligence agency arrested delhi police crime branch pokharan rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आयएसआय'साठी हेरगिरी, लष्कराला भाजीपाला पुरवणाऱ्या एका व्यक्तीला अटक!

spy isi pakistan intelligence agency : राजस्थानमधून हबीब खान नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हबीब खान याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला अनेक गोपनीय माहिती देत असल्याचा आरोप आहे. ...

संतापजनक! उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाने चिमुकलीला दिले गरम सळईचे चटके; प्रकृती गंभीर - Marathi News | jodhpur rajasthan 2 year old pneumonia girl fired by tantrik with hot iron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाने चिमुकलीला दिले गरम सळईचे चटके; प्रकृती गंभीर

2 year old pneumonia girl : एका मांत्रिकाने निमोनियाचे उपचार करतो सांगून अडीच वर्षीय मुलीला गरम सळईने चटके दिले आहे.  ...

भांडण झाल्यावर माहेरी गेली होती पत्नी, प्राद्यापक पतीने गर्लफ्रेन्डसोबत केलं दुसरं लग्न आणि मग.... - Marathi News | Husband second marriage without divorce married woman created ruckus in laws house Rajasthan | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :भांडण झाल्यावर माहेरी गेली होती पत्नी, प्राद्यापक पतीने गर्लफ्रेन्डसोबत केलं दुसरं लग्न आणि मग....

अनुराधाचा पती वीरेंद्र सिंह हा प्राद्यापक आहे. अनुराधा आणि वीरेंद्र यांना दोन मुले आहे. त्यातील एक मुलगा ९ वर्षांचा आहे आणि मुलगी ६ वर्षांची आहे. ...

कर्तव्यनिष्ठेला सलाम! विद्यार्थ्यांसाठी उंटावरून प्रवास करताहेत शिक्षक; घरोघरी जाऊन देताहेत शिक्षण - Marathi News | rajasthan with poor mobile connectivity teachers go to students homes on camels for classes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तव्यनिष्ठेला सलाम! विद्यार्थ्यांसाठी उंटावरून प्रवास करताहेत शिक्षक; घरोघरी जाऊन देताहेत शिक्षण

Teachers Go To Students Homes On Camels For Classes : स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

निवडणुकीत फ्रॉड करणं पडलं चांगलंच भारी; 'या' भाजपा आमदाराला घडली तुरुंगवारी - Marathi News | rajasthan bjp mla amritlal meena jailed after bail plea rejected by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवडणुकीत फ्रॉड करणं पडलं चांगलंच भारी; 'या' भाजपा आमदाराला घडली तुरुंगवारी

BJP Amritlal Meena News : आमदाराचा जामीन अर्ज फेटाळला असून कोर्टाने तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. ...