पोलिसांनी सांगितलं की, सासू ग्यारसीच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं. पतीचं पेंशन आणि इतर संपत्ती मिळून ती घर चालवत होती. सासूसोबत पोलिसांनी शेजाऱ्यांनाही अटक केली आहे. ...
Gulabchand Kataria : काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. ...
उषा जेव्हा आरएएस प्री पास झाली होती, तेव्हा सासरच्या लोकांनी हे नाते जमवले होते. सून एसडीएम बनेल, असा त्यांचा विचार होता. मात्र, प्रचंड प्रयत्न करूनही ती अधिकारी होऊ शकली नाही. म्हणून तिचा छळ सुरू झाला. एवढेच नाही, तर तिला मारहाण करून घरातूनही बाहेर ...
Crime News: अश्लील वर्तन आणि छेडछाड करणाऱ्या एका कोचिंग सेंटरच्या मालकाला महिलेने चांगलीच अद्दल घडवली आहे. या महिलेने या रंगेल कोंचिग सेंटरच्या मालकाची भररस्त्यात चपलांनी पिटाई केली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ...
Rajasthan Cabinet Reshuffle: काँग्रेसच्या आमदारांना आणि मंत्र्यांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलविण्यात येत आहे. काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अजय माकन यांचा दौरा आहे. ते येण्याआधीच राजस्थानमध्ये वातावरण तापू लागले आहे. ...
आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराबाबात सांगणार आहोत, जेथून सायंकाळी होताच लोक पळून जातात. रात्री तर इथे चुकूनही कुणी थांबत नाहीत. यामागचं कारण असं सांगितलं जातं की, जी व्यक्ती इथे रात्री थांबते, ती व्यक्ती दगड बनते. ...