पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला घरात कोंडले आणि मुलीवर अत्याचार केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांनी त्यांच्या 9 बीघा शेतातील पीकही पेट्रोल ( petrol) टाकून पेटवून दिले आहे. ...
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील तमलाव येथील रहिवासी पप्पू सिंह राजपूत यांच्या दोन मुली आशा आणि निशा तसेच त्यांचा भाऊ सुरेंद्र सिंह राजपूत यांच्या मुली चिंकी आणि निकी गावा बाहेरील तालावात आंघोळीसाठी गेल्या होत्या. ...