Crime News: राजस्थानमधील झुंझुनूं येथून एक अजब मामला समोर आला आहे. झुंझनू येथील एका शाळेतील प्रिंसिपल आपल्याच एका माजी विद्यार्थिनीच्या प्रेमात पडले. या एकतर्फी प्रेमातून या प्रिंसिपल महोदयांनी त्या विद्यार्थिनीचे अपहरण केले. ...
Bombay High granted relief consoles Rahul Gandhi : फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी राहुल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ...
तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. ...
राज्यात २०२३ साली विधानसभा निवडणुका आहेत. पंजाबप्रमाणे इथेही काँग्रेसमधील मतभेद चिघळू नये याची दक्षता पक्षश्रेष्ठींनी या विस्तारावेळी घेतली. १५ मंत्र्यांपैकी ममता भूपेश बैरवा, भजनलाल जटाव, टिकाराम जुली यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली आहे. ...
Accident News: राजस्थानमधील बालोतरा पोलीस ठाणे क्षेत्रातील परिसरात झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाच्या बघ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. ...