लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

हुंड्यात १ रुपया घेऊन वाहवा मिळवलेल्या पोलिसाला २ लाख रुपयांची लाच घेताना अटक, ACBची कारवाई - Marathi News | rajasthan news excise inspector caught red handed taking bribe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुंड्यात १ रुपया घेऊन वाहवा मिळवलेल्या पोलिसाला २ लाख रुपयांची लाच घेताना अटक, ACBची कारवाई

नार्कोटिक्स विभागात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेल्या अमन फोगट नावाच्या अधिकाऱ्याला जयपूर एसीबीच्या टीमनं २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. ...

आदर्श घालून दिलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने केली अटक - Marathi News | Dowry was not taken in marriage, now the inspector arrested for taking bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आदर्श घालून दिलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने केली अटक

Bribe Case : मेडिकल दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबत तक्रार केली. पोलीस निरीक्षक अमन आपल्याकडे लाच मागत असून आपला काहीही दोष नसताना आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचं त्याने तक्रारीत सांगितलं. ...

अंबानी-अदानींवर एका बाजूला सडकून टीका अन् राजस्थानात काँग्रेस सरकारनंच अदानींना दिली १६०० हेक्टर जमीन; चर्चांना उधाण - Marathi News | Rahul Targets Ambani Adani Rajasthan Congress Government Gave 1600 Hectares Of Land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंबानी-अदानींवर सडकून टीका अन् काँग्रेस सरकारनंच अदानींना दिली १६०० हेक्टर जमीन; चर्चांना उधाण

राजस्थानातील काँग्रेस सरकारनं सोलर पार्कसाठी राज्यातील १६०० हेक्टर जमीन नुकतीच अदानी ग्रूपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे, याच मुद्द्याला धरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. ...

प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने २ नर्ससोबत केला सौदा, तरुणीचा मृत्यू - Marathi News | Lover deals with 2 nurses to abort girlfriend, young woman dies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने २ नर्ससोबत केला सौदा, तरुणीचा मृत्यू

Lover deals with 2 nurses to abort girlfriend : अवैध संबंधांमुळे प्रेयसीला गरोदर केले आणि प्रियकराने ३० हजार रुपयांमध्ये गर्भपात करण्यासाठी सौदा केला. प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी तो नर्सच्या घरी पोहोचला. ...

अपघातामुळे मुलीचा हात झाला शरीरापासून वेगळा; हात बॅगेत घेऊन गाठलं हॉस्पिटल - Marathi News | The girl's hand became detached from the body due to the accident; she reached the hospital with hand put into the bag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपघातामुळे मुलीचा हात झाला शरीरापासून वेगळा; हात बॅगेत घेऊन गाठलं हॉस्पिटल

Accident Case : याबाबत पीएमओला माहिती देऊन मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मुलीला येथून पाठवण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर तिचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. ...

Jaipur Rally : देशावर 2014 पासून हिंदुत्ववाद्यांचं राज्य; यांना हटवायचं अन्...; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi says Pro-Hindu have been in power in the country We want to remove them and bring Hindu in the power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशावर 2014 पासून हिंदुत्ववाद्यांचं राज्य;यांना हटवायचं अन्...; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Rajasthan Congress Mega Rally : राहुल गांधी म्हणाले, हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही देणे-घेणे नाही. हिंदू सत्याच्या शोधात कधीच झुकत नाही. पण हिंदुत्ववाद्याच्या मनात नेहमीच द्वेष भरलेला असतो. कारण त्याच्या मनात भीती असते. तुम्ही सर्व हिंदू आहात. हिंदु ...

हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेल्या कुलदीप राव यांना मुखाग्नी देताना पत्नीचे भावूक उदगार, उपस्थितांना अश्रू अनावर - Marathi News | Wife's emotional outburst while confronting Kuldeep Rao, who was martyred in a helicopter crash, brought tears to the eyes of the audience | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुतात्मा कुलदीप राव यांना मुखाग्नी देताना पत्नीचे भावूक उदगार, उपस्थितांना अश्रू अनावर

Bipin Rawat Helicopter Crash: ८ डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेल्या सीडीएस बिपिन रावत यांच्यासोबत को पायलट कुलदीप राव यांनाही हौतात्म्य आलं होतं. दरम्यान, Kuldeep Rao यांच्यावर राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी घर ...

Rahul Gandhi : 'मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही...'; राहुल गांधींनी स्पष्ट केला दोन्ही शब्दांतील फरक - Marathi News | Rajasthan congress mega rally price hike mahangai hatao rally Rahul gandhi attack on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही...'; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितला दोन्ही शब्दांतील फरक

राहुल म्हणाले, 'हिंदुवादी आपले संपूर्ण आयुष्य सत्तेच्या शोधात घालवतो. त्याचा सत्याशी काहीही संबंध नाही. त्याला फक्त सत्ता हवी आहे आणि त्यासाठी तो काहीही करेल, कुणालाही मारेल, काहीही बोलेल, जाळून टाकेल, कापून टाकेल, त्याला सत्ता हवी आहे. त्यांचा मार्ग ...