दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचं निधन 'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
Rajasthan, Latest Marathi News
Sachin Pilot: सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सोनिया गांधींकडे राजस्थानचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
Honey Trap: आतापर्यंत तिने व्यापाऱ्याकडून २३ लाख रूपये वसूल केले होते. जेव्हा हे प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा महिलेसोबत ३ लोकांना अटक करण्यात आली आहे. ...
Crime News: एका दीड वर्षांच्या बालकाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत संशयास्पद अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पाण्याच्या टाकीवर झाकण लावलेले होते. त्यातच मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देता परस्पर मृतदेह दफन केल्याने संशय बळावला आहे. ...
Gangrape And Murder Case : महिलेचा मृतदेह दौसा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. सोबतच नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली. ...
Crime News: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये साडे सात कोटी रुपयांच्या हिऱ्यांची चोरी झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. ज्या हिऱ्यांची चोरी झाली ते दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद येथून आले होते. तसेच ते जयपूरच्या जवाहिऱ्यांकडे पाठवण्यात येणार होते. ...
एका जोडप्याने तब्बल 80 वर्षे एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे. ...
16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने पालकांना मोठा धक्का बसला आहे. ...
एसबीआय शाखेने प्राथमिक चौकशीनंतर नाणी मोजण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही बाब उघडकीस आली, ज्यात बँकेत ठेवलेल्या रोख रकमेत तफावत असल्याचे दिसून आले. ...