या व्हिडिओसंदर्भात, नंदपुरी भागात ओवेसी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात येत होता. यानंतर आता, राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत, सत्य समोर आणले आहे. ...
राजस्थानातील करौली येथे नवसंवत्सर अथवा गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू संघटनांनी काढलेल्या दुचाकी रॅलीवर दगडफेक झाली. यानंतर, येथे तणावाचे वातावरण आहे. ...
Gangrape Case : पीडितेच्या तक्रारीवरून, महिला पोलिस स्टेशनने दोन व्यक्तींविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. ...
Crime News : मृताच्या वडिलांनी ५ विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील एक महिला शिक्षक आणि एका पुरुष शिक्षकावर मृत विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. ...