लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

5 रुपयांचा लिंबू खरेदीवरून गोंधळ, दुकानदाराने ग्राहकाला घातल्या गोळ्या  - Marathi News | firing shopkeeper customer dispute 100 rupees note change 5 rupees lemon abusing injured bharatpur rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :5 रुपयांचा लिंबू खरेदीवरून गोंधळ, दुकानदाराने ग्राहकाला घातल्या गोळ्या 

Rajasthan Crime News : या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार फुटण्याची भीती; उदयपूरला पोहचण्याचे आदेश - Marathi News | Rajasthan Rajya Sabha Election: Fear of splitting Congress MLAs in Rajya Sabha elections; Order to reach Udaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार फुटण्याची भीती; उदयपूरला पोहचण्याचे आदेश 

काँग्रेसनं राज्यसभेसाठी मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरवलं आहे. ...

Lawrence Bishnoi : प्रेयसीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बनला गँगस्टर, करोडोंच्या मालमत्तेचा मालक - Marathi News | To avenge his girlfriend's murder, Lawrence became a gangster, the owner of crore of rupees | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बनला गँगस्टर, करोडोंच्या मालमत्तेचा मालक

Gangster Lawrence Bishnoi : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला आणि राजस्थानमध्ये दहशत पसरवणारा गँगस्टर लॉरेन्स यांची हत्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

UPSC Success Story: झोपडीत आश्रय, कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास; ट्रक ड्रायव्हरचा मुलगा झाला IAS अधिकारी - Marathi News | UPSC Success Story: truck driver's son became an IAS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोपडीत आश्रय, कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास; ट्रक ड्रायव्हरचा मुलगा झाला IAS अधिकारी

UPSC Success Story: राजस्थानच्या पवनकुमार कुमावत यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास करुन हे यश मिळवले आहे. ...

Rajya Sabha Election 2022: भाजपचा राजस्थानातही महाराष्ट्र पॅटर्न! राज्यसभेसाठी अतिरिक्त उमेवार दिला; निवडणुकीत चुरस वाढली - Marathi News | rajya sabha election 2022 rajasthan congress in trouble due to bjp extra candidates like maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा राजस्थानातही महाराष्ट्र पॅटर्न! राज्यसभेसाठी जादा उमेवार दिला; निवडणुकीत चुरस वाढली

Rajya Sabha Election 2022: अशोक गेहलोत व सचिन पायलट गटातील मतभेद तीव्र झाले असताना, भाजपच्या अतिरिक्त उमेवारामुळे काँग्रेसची अडचण वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

RSS संयोजकाच्या हत्येनंतर चित्तोडगडमध्ये तणाव, शहरात कलम 144 लागू - Marathi News | RSS Convenor Murdered In Chittorgarh, Section 144 Imposed In The City | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :RSS संयोजकाच्या हत्येनंतर चित्तोडगडमध्ये तणाव, शहरात कलम 144 लागू

Rajasthan Crime: या हल्ल्यात रत्न सोनी यांचा मृत्यू झाला. यानंतर हिंदू संघटनेच्या काही लोकांनी रात्रभर शहरातील प्रमुख चौकात निदर्शने करत आरोपींच्या अटकेची मागणी केली. ...

मुलाने फक्त फोटो पाहूनच केलं तरूणीसोबत लग्न, घरी आलेल्या नवरीने पदर काढला आणि मग... - Marathi News | Brides changed in during wedding in Jalore Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाने फक्त फोटो पाहूनच केलं तरूणीसोबत लग्न, घरी आलेल्या नवरीने पदर काढला आणि मग...

Rajasthan News : २६ मे रोजी मुराद खानने पीडित तरूणाला सांगितलं की, गणपत सिंहच्या घरी कुणाचंतरी निधन झालं आहे. अशात चार-पाच लोक चला आणि मुलीसोबत लग्न लावून देऊ. ...

विहिरीत सापडले मृतदेह, ३ सख्ख्या बहिणींनी २ चिमुरड्यांसह केली आत्महत्या  - Marathi News | Body found in well, 3 sisters commit suicide with 2 kids in jaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विहिरीत सापडले मृतदेह, ३ सख्ख्या बहिणींनी २ चिमुरड्यांसह केली आत्महत्या 

Dowry Case : मिळालेल्या माहितीनुसार, मृत तीन बहिणींपैकी ममता आणि कमलेश या दोन बहिणी गरोदर होत्या. त्यापैकी एका बहिणीची प्रसूतीची वेळ गुरुवारी होती, मात्र तिने बुधवारीच आत्महत्या केली. ...