लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

धक्कादायक! 3 सख्ख्या भावांचे अपहरण आणि खून; जंगलात फेकून दिले मृतदेह - Marathi News | Shocking! Kidnapping and murder of 3 brothers from Bhiwari Rajasthan; body was thrown in the forest of delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 3 सख्ख्या भावांचे अपहरण आणि खून; जंगलात फेकून दिले मृतदेह

7 आणि 5 वर्षीय मुलांचे मृतदेह पोलिसांना सापडले असून, तिसऱ्याचा शोध सुरू आहे. ...

Karwa Chauth 2022: भाजपचे खासदार, त्यांच्या दोन पत्नी; करवा चौथ एकत्रच साजरा करतात, कारण... - Marathi News | Karwa Chauth 2022: BJP MP arjunlal meena has two wives; Karva Chauth is celebrated together because... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे खासदार, त्यांच्या दोन पत्नी; करवा चौथ एकत्रच साजरा करतात, कारण...

अर्जुनलाल मीणा यांचे लग्न दोन महिलांशी झाले आहे. मीनाक्षी ही त्यांची पहिली पत्नी, तर राजकुमारी ही त्यांची दुसरी पत्नी आहे. ...

पोलीस महासंचालकांच्या कारला अपघात, पत्नीचा मृत्यू चालकही गंभीर जखमी - Marathi News | Director General of CID Police of telangana's car met with an accident, his wife died, the driver was also seriously injured in jaisalmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस महासंचालकांच्या कारला अपघात, पत्नीचा मृत्यू चालकही गंभीर जखमी

जैसलमेरच्या जवाहर रुग्णालयात सध्या गाडीच्या ड्रायव्हरवर उपचार सुरू आहेत ...

कविता, संगीता, पूजा आणि पिंकी…सगळ्यांचा नवरा संदीप; तरुणींना फसवणाऱ्याला ठोकल्या बेड्या - Marathi News | Marriage fraud in rajasthan; Kavita, Sangeeta, Pooja and Pinky…husband only one; man arrested for cheating women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कविता, संगीता, पूजा आणि पिंकी…सगळ्यांचा नवरा संदीप; तरुणींना फसवणाऱ्याला ठोकल्या बेड्या

लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

क्रूरतेचा कळस! पायातील चांदीचे कडे निघत नसल्याने चोरट्यांनी महिलेचे दोन्ही पाय कापले अन्... - Marathi News | Crime News rajasthan elderly womans legs cut off in jaipur robbed of silver jewelery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! पायातील चांदीचे कडे निघत नसल्याने चोरट्यांनी महिलेचे दोन्ही पाय कापले अन्...

चांदीचे कडे पायातून निघत नसल्याने त्यांनी वृद्ध महिलेचे पाय कापले आणि तिथून पळ काढला. ...

हनीट्रॅपमध्ये अडकला एमटीएस, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक! - Marathi News | mts ravi meena arrested giving intelligence to pakistani woman trapped in honeytrap in jaipur, rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनीट्रॅपमध्ये अडकला एमटीएस, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक!

honeytrap : सर्व माहिती समोर आल्यानंतर राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने आरोपी रवी प्रकाश मीणा याला अटक केली. आता या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे. ...

जोधपूरमध्ये 6 गॅस सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी - Marathi News | jodhpur gas cylinder explosion in kirtinagar jodhpur 4 dead, 16 injured in blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोधपूरमध्ये 6 गॅस सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी

Rajasthan: मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील मगरा पुंजला भागातील कीर्ती नगरमध्ये 6 गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 2 मुलांसह 4 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले आहेत. ...

राजस्थानात उद्योजकांचा महामेळा; अदानी गुंतवणार ६५ हजार कोटी, ११ लाख जणांना रोजगाराची संधी  - Marathi News | mahamela of entrepreneurs in rajasthan adani group will invest 65 thousand crores and employment opportunity for 11 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राजस्थानात उद्योजकांचा महामेळा; अदानी गुंतवणार ६५ हजार कोटी, ११ लाख जणांना रोजगाराची संधी 

राजस्थानमध्ये जगभरातील उद्योजकांचा महामेळा आयोजित करण्यात आला आहे. ...