लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

हृदयद्रावक! 4 मुलांसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | 6 people from the same family including 4 children have died suspiciously in Udaipur, Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! 4 मुलांसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू

राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

हृदयद्रावक! आईने ५ वर्षांची मुलगी आणि १८ महिन्यांच्या मुलाला पाण्यात टाकले; नंतर स्वतःही संपवले जीवन - Marathi News | In Rajasthan's Hanumangarh district, a woman committed suicide by throwing her 5-year-old daughter and 18-month-old son into the water   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईने ५ वर्षांची मुलगी आणि १८ महिन्यांच्या मुलाला पाण्यात टाकले अन्...

राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

कौतुकास्पद! 20-20 रुपये जमा करून सुरू केला स्वत:चा व्यवसाय; इतर महिलांना दिला रोजगार - Marathi News | women started their own business in dausa by depositing rs 20 gave employment to other women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! 20-20 रुपये जमा करून सुरू केला स्वत:चा व्यवसाय; इतर महिलांना दिला रोजगार

विरमा देवी घरकाम, शेतीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. पण आता त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून त्य़ा स्वतःचा व्यवसाय करत आहेत. ...

खळबळजनक! फक्त 50 सेकंदात लुटली SBI बँक; 3 लाख घेऊन फरार, दरोड्याचं CCTV फुटेज व्हायरल - Marathi News | rajasthan pali crime news watch sbi bank loot video cctv footage goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! फक्त 50 सेकंदात लुटली SBI बँक; 3 लाख घेऊन फरार, दरोड्याचं CCTV फुटेज व्हायरल

हेल्मेट घातलेले दोन जण बंदुकीचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये लुटत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...

उदयपूरच्या जंगलात आढळून आला तरूण-तरूणीचा मृतदेह, तरूणाचा प्रायव्हेट पार्ट होता कापलेला - Marathi News | Horrific details emerge from murder of couple in Udaipur police suspects honour killing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उदयपूरच्या जंगलात आढळून आला तरूण-तरूणीचा मृतदेह, तरूणाचा प्रायव्हेट पार्ट होता कापलेला

Crime News : घटनास्थळी जाऊन पाहिलं तर मजावदपासून साधारण 200 मीटर अंतरावर जंगलात तरूण आणि तरूणीचा मृतदेह आढळून आला. ...

राजस्थान काँग्रेस प्रभारी माकन यांचा राजीनामा - Marathi News | Rajasthan Congress in-charge Maken resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेतृत्वाला मोठा धक्का! राजस्थान काँग्रेस प्रभारी माकन यांचा राजीनामा

Congress: राजस्थानचे काँग्रेसचे सरचिटणीस व प्रभारी अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी राजीनामा पाठवून म्हटले आहे की, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेमुळे मी नाराज आहे. ...

डिटोनेटरचा स्फोट करून रेल्वेपूल उडविण्याचा राजस्थानात प्रयत्न - Marathi News | An attempt was made in Rajasthan to blow up a railway bridge by exploding a detonator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिटोनेटरचा स्फोट करून रेल्वेपूल उडविण्याचा राजस्थानात प्रयत्न

उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेला पूल अज्ञात व्यक्तींनी डिटोनेटरच्या स्फोटाद्वारे उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...

मोठी बातमी! राजस्थानमध्ये रेल्वे ट्रॅकवर स्फोट, १३ दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन - Marathi News | Big news Blast on railway tracks in Rajasthan Prime Minister Modi inaugurated 13 days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! राजस्थानमध्ये रेल्वे ट्रॅकवर स्फोट, १३ दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उदयपूर- अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर शनिवारी रात्री स्फोट झाला आहे, त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...