लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

Gangster Raju Theth: १० वर्षांपासून प्लॅनिंग! लॉरेन्स गँगने ‘असा’ रचला राजू थेठच्या हत्येचा कट; लेडी डॉनचाही समावेश? - Marathi News | lawrence bishnoi gang shooter conspiring gangster raju theth kill planning for ten years lady don anuradha mastermind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० वर्षांपासून प्लॅनिंग! लॉरेन्स गँगने ‘असा’ रचला राजू थेठच्या हत्येचा कट; लेडी डॉनचाही समावेश?

राजू थेठ लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होता, असे सांगितले जात आहे. ...

Lawrence Bishnoi Gang: बॉलिवूडचा 'भाईजान' Salman Khan ची सुपारी घेणाऱ्या बिश्नोई गँगने केली बड्या गँगस्टरची हत्या - Marathi News | Lawrence Bishnoi group who plotted plan to Kill Bollywood Actor Salman Khan claims responsibility after gangster Raju Theth shot dead in Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूडच्या 'भाईजान'ची सुपारी घेणाऱ्या बिश्नोई गँगने केली बड्या गँगस्टरची हत्या

भरदिवसा रस्त्यात चार जणांनी गोळ्या झाडून केली हत्या ...

गुजरात निवडणूक अजून संपली नाही, तेच तिकडे भाजपने सुरू केली 'मिशन राजस्थान'ची तयारी - Marathi News | Rajasthan Election: Gujarat election is not over yet, BJP started preparations for 'Mission Rajasthan' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक अजून संपली नाही, तेच तिकडे भाजपने सुरू केली 'मिशन राजस्थान'ची तयारी

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला विरोध म्हणून भाजपने जनआक्रोश यात्रा काढली आहे. ...

“सचिन पायलट ‘गद्दार’, कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत;” गहलोत यांचा टीकेचा बाण - Marathi News | gujarat election 2022 Rajasthan cm ashok gehlot targets former dcm sachin pilot said he is gaddar congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सचिन पायलट ‘गद्दार’, कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत;” गहलोत यांचा टीकेचा बाण

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच चर्चेदरम्यान त्यांनी त्यांचा गद्दार असा उल्लेखही केला. ...

राजस्थानमधील काँग्रेस नेत्याच्या मुलीचं अपहरण, दोन दिवसांनंतरही शोध लागला नाही, पोलीस हतबल  - Marathi News | Kidnapping of Congress leader's daughter in Rajasthan, not found even after two days, police desperate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्याच्या मुलीचं अपहरण, दोन दिवसांनंतरही शोध लागला नाही, पोलीस हतबल 

Crime News: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्याच्या २१ वर्षीय मुलीचं अपहरण झालं असून, या घटनेला दोन दिवस उलटत आले तरी तिचा शोध लागलेला नाही. ...

हलगर्जीपणाचा कळस! कुत्रा 8 महीन्यांच्या अर्भकाला घेऊन पळाला; कुटुंबीयांचा शोध सुरू - Marathi News | Rajasthan Jaipur | dog roaming outside government hospital with dead fetus in mouth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हलगर्जीपणाचा कळस! कुत्रा 8 महीन्यांच्या अर्भकाला घेऊन पळाला; कुटुंबीयांचा शोध सुरू

जयपूरमधील सरकारी रुग्णालयातून निष्काळजीपणाची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

राजस्थानात पुन्हा सत्तासंघर्ष; मुख्यमंत्री बदलण्याची मागणी - Marathi News | Power Struggle Again in Rajasthan; Demand for change of Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात पुन्हा सत्तासंघर्ष; मुख्यमंत्री बदलण्याची मागणी

राज्याचे वनमंत्री हेमाराम चौधरी यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. गेहलोतांच्याा नेतृत्वाखाली निवडणुका झाल्यास काँग्रेसला फटका बसण्याचा दावा त्यांनी केला. ...

सेक्सटॉर्शनमधील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर दगडफेक; राजस्थानमधील घटना - Marathi News | Stones pelted on Pune police who went to arrest accused in sextortion Events in Rajasthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेक्सटॉर्शनमधील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर दगडफेक; राजस्थानमधील घटना

दत्तवाडी पोलिसांनी जीवावर उदार होऊन पकडले आरोपीला ...