लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा - Marathi News | Jaisalmer Bus Tragedy: Death Toll Rises to 20 After Private Bus Catches Fire Near War Museum; PM Modi Announces 2 Lakh Ex-Gratia | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा

Jaisalmer Tragedy: राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली.  ...

जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती - Marathi News | Major Tragedy in Rajasthan: Bus Catches Fire Near Jaisalmer; 10-12 Feared Dead, Including Three Children and Four Women | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती

Rajasthan Jaisalmer Bus Catches Fire: राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी धावत्या बसला अचानक आग लागल्याने एकच खळबळ माजली. ...

घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून - Marathi News | An 8-foot-long, 80-kilogram crocodile entered the house; Patthi carried it away alone | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून

Crocodile Rajasthan: राजस्थानातील कोटामध्ये एक घटना घडली. एक ८० किलो वजन असलेली मगर थेट घरात घुसली. तिला पकडताना वन विभागाची दमछाक झाली.  ...

त्या विषारी कफ सिरपमध्ये कोणते रसायन आढळले? WHO ने दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या... - Marathi News | What chemicals were found in that toxic cough syrup? WHO gave important information | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :त्या विषारी कफ सिरपमध्ये कोणते रसायन आढळले? WHO ने दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या...

भारतात गेल्या काही दिवसांपासून विषारी कफ प्यायल्याने 22 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या - Marathi News | Conversion Law implemented in Rajasthan, approved by Governor Haribhau Bagde know about what will be the punishment for violation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या

या कायद्यानुसार, 'घरवापसी'ला धर्मांतरण मानण्यात येणार नाही. अर्थात, मूळ धर्मात परत येणे गुन्हा ठरणार नाही. सत्ताधारी भाजपने या निर्णयाचे स्वागत केले असून, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे आभार मानले आहेत. ...

Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या - Marathi News | federation of all india medical association has made significant demands to government in case of deaths due to cough syrup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डॉक्टरवर चुकीचा.."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

Cough Syrup : फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. ...

धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या - Marathi News | Deadly pills in Rajasthan Thousands of pills sold even though samples failed salt missing from medicine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या

राजस्थानमध्ये विकल्या जाणाऱ्या बनावट औषधांवरून लोकांच्या आरोग्याशी किती तडजोड केली जात आहे हे लक्षात येते. या औषधांवर बंदी घालण्यात आली तोपर्यंत हजारो गोळ्या विकल्या होत्या. ...

Coldrif Syrup: कोल्ड्रिफ सिरपमुळे १६ मुलांचा बळी! प्रकरण सुप्रीम कोर्टात, सीबीआय चौकशीसह साठा जप्त करण्याची मागणी - Marathi News | Supreme Court to Hear Plea After 18 Children Die from Coldrif Cough Syrup in MP, Rajasthan; Toxic DEG Found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोल्ड्रिफ सिरपमुळे १६ मुलांचा बळी! प्रकरण सुप्रीम कोर्टात, सीबीआय चौकशीची मागणी

Coldrif Cough Syrup: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 'कोल्ड्रिफ' कफ सिरप प्यायल्याने अनेक निष्पाप मुलांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. ...