मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
राजस्थान, मराठी बातम्या FOLLOW Rajasthan, Latest Marathi News
Crime News : तुमच्या घरात आलेली नवरी 'लुटेरी दुल्हन' आहे आणि नवरदेवाच्या घरातील सगळं काही ती लुटून घेऊन गेली तर? अर्थातच मुलाकडील लोकांना धक्का बसेल. अशीच एक घटना समोर आली आहे. ...
मीना यांची १० जानेवारी रोजी पुन्हा बदली करून जयपूर महानगरपालिका हेरिटेजमध्ये उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजधानी जयपूरमधील हे प्राइम पोस्टिंग ठिकाण मानले जाते. ...
चुरू जिल्ह्यातील रतनगढ पोलीस ठाणे हद्दीतील गौरीसर गावात ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे ...
Crime News : पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो अजून सापडला नाही. ...
Rajasthan GST Notice News: एकीकडे हाताला काम नाही, नोकरी नाही आणि दुसरीकडे एका बेरोजगार तरुणाला एक कोटींहून अधिक थकीत जीएसटी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ...
राजस्थानात साट्या लोट्यासारखी एक प्रथा आहे आटा-साटा.... सुनेला आणण्यासाठी सुनेच्या घरातील व्यक्तीसोबत आपल्या घरातील एका मुलीचे लग्न लावून दिले जाते. ...
राजस्थानमधील भरतपूरमध्ये एका तरूणाने आजारी प्रेयसीला भेटल्यानंतर हॉस्पिटलमधून उडी मारून आत्महत्या केली. ...
एकीकडे नववर्षाचे जल्लोषात स्वागत सुरू होते, तर दुसरीकडे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबावर काळाने घाला घातला. ...