लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

सलमान खान धमकीप्रकरणी एकाला अटक, मुंबई पोलिसांची राजस्थानमध्ये कारवाई - Marathi News | salman khan threat case one arrested from jodhpur action by mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान धमकीप्रकरणी एकाला अटक, मुंबई पोलिसांची राजस्थानमध्ये कारवाई

सलमानला काही दिवसांपासून ईमेलच्या माध्यमातून धमकी मिळत होती. ...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल, या नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | In the wake of the Lok Sabha elections 2024, major changes in the BJP's party organization, these leaders have an important responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल, या नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी

Lok Sabha Elections 2024: भाजपाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील आपल्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. ...

कौतुकास्पद; मुलांच्या शिक्षणासाठी गरीब दुधवाला सरसावला; आयुष्यभराची कमाई केली दान - Marathi News | Rajasthan Dungarpur Madu Rebari 65 years old man donated 3 lakhs for school building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद; मुलांच्या शिक्षणासाठी गरीब दुधवाला सरसावला; आयुष्यभराची कमाई केली दान

सरकारी शाळेत खोल्या अपुऱ्या पडत होत्या, बांधकामासाठी वृद्ध दुध विक्रेत्याने केली मोठी मदत. ...

वीरजवान अजित शेळके अनंतात विलिन - Marathi News | army jawan Ajith Shelke will funeral nashik rajasthan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीरजवान अजित शेळके अनंतात विलिन

शेळके हे कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला होता. ...

VIDEO: माकडाने केले कुत्र्याच्या पिलाचे अपहरण; नेटकरी म्हणाले- खंडणीत काय मागितले..? - Marathi News | VIDEO: Monkey kidnaps puppy; netizens said - What did you ask for in ransom..? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: माकडाने केले कुत्र्याच्या पिलाचे अपहरण; नेटकरी म्हणाले- खंडणीत काय मागितले..?

मागे एकदा माकड आणि कुत्र्याच्या टोळीयुद्धाचे प्रकरण समोर आले होते. हा व्हिडिओ पाहून त्याचीच आठवण येईल. ...

कलेक्टर साहेब... तुम्ही मन जिंकलं! राजपुरोहित यांनी दिव्यांगाला आपल्या टेबलावर बसवून ऐकली तक्रार! - Marathi News | Prakash Rajpurohit sat the disabled person on his table and listened to the complaint! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलेक्टर साहेब... तुम्ही मन जिंकलं! राजपुरोहित यांनी दिव्यांगाला आपल्या टेबलावर बसवून ऐकली तक्रार!

ओमप्रकाशचा भाऊही असाच दिव्यांग आहे. आपल्या घरासमोरील रस्ता उंच असल्याची तक्रार घेऊन ते आले होते. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात शिरते आणि दोन्ही भावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.  ...

राजस्थानमध्ये 19 नव्या जिल्ह्यांची निर्मिती, विधानसभेत अशोक गेहलोत यांची घोषणा - Marathi News | Ashok Gehlot announces formation of 19 new districts in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये 19 नव्या जिल्ह्यांची निर्मिती, विधानसभेत अशोक गेहलोत यांची घोषणा

Ashok Gehlot : राजस्थानमध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी गेल्या दोन दशकांपासून होत होती. ...

हृदयद्रावक! वधू-वरांच्या स्वागताची जय्यत तयारी अन् मृतदेहांची लागली रांग; जोडप्यासह 11 जण चिरडले - Marathi News | 5 killed in accident on Agra-Lucknow Expressway while returning to Rajasthan after marriage in Uttar Pradesh's Gorakhpur   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वधू-वरांच्या स्वागताची तयारी अन् मृतदेहांची लागली रांग, जोडप्यासह 11 जण चिरडले

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...