लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; २४ तासांत ४४ मृत्यू, एनडीआरएफच्या ३९ पथके तैनात - Marathi News | Rains devastate North India; 44 deaths in 24 hours, 39 teams of NDRF deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; २४ तासांत ४४ मृत्यू, एनडीआरएफच्या ३९ पथके तैनात

जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांसह ९०० हून अधिक रस्ते बंद आहेत. ...

मच्छिमाराने मासे पकडण्यासाठी नदीत जाळं टाकलं, पण सापडलं असं काही, त्यानंतर... - Marathi News | A fisherman casts a net in the river to catch fish, but finds nothing, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मच्छिमाराने मासे पकडण्यासाठी नदीत जाळं टाकलं, पण सापडलं असं काही, त्यानंतर...

Fisherman: राजस्थानमधील उदयपूरमधून जाणाऱ्या आयड नदीमध्ये मासे पकडण्यासाठी आलेल्या मच्छिमाराला एका भयानक अनुभवाचा सामना करावा लागला. ...

निवडणूक लढलीस तर ट्रेनसमोर फेकून देईन, भाजपाच्या माजी आमदाराच्या मुलाची बहिणीला धमकी  - Marathi News | If you contest elections, I will throw you in front of the train, son of former BJP MLA threatens his sister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक लढलीस तर ट्रेनसमोर फेकून देईन, भाजपाच्या माजी आमदाराच्या मुलाची बहिणीला धमकी 

BJP MLA Son Threatens His Sister: या वर्षाच्या अखेरीस देशातील राजस्थानसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी कंबर कसली आहे. त्यातून चढाओढ आणि वादविवादही होत आहेत. ...

हृदयद्रावक! वाढदिवशी पती दुसऱ्या मुलीसोबत सापडला; संतापलेल्या पत्नीने २ मुलांसह संपवलं जीवन - Marathi News |   His wife ended her life with 2 children after seeing her husband with another woman in Jodhpur, Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :वाढदिवशी पती दुसऱ्या मुलीसोबत सापडला; संतापलेल्या पत्नीने २ मुलांसह संपवलं जीवन

आपल्या पतीला वाढदिवशी अन्य महिलेसोबत पाहताच पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले. ...

लग्नाच्या सात दिवसांनंतर पत्नीला सिनेमाला घेऊन गेला, इंटरव्हलमध्ये फरार झाली पत्नी... - Marathi News | Jaipur : Newly wed women run away from cinema hall during honeymoon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या सात दिवसांनंतर पत्नीला सिनेमाला घेऊन गेला, इंटरव्हलमध्ये फरार झाली पत्नी...

Bride Run Away from Cinema Hall : लग्नाच्या सात दिवसांनंतर पती पत्नीला सिनेमा दाखवायला घेऊन गेला. पण इंटरव्हलमध्ये पत्नी पळून गेली आणि पती तिला शोधत राहिला. ...

सुट्टीवर आलेल्या जवानाने पत्नी अन् मुलीला जिवंत जाळले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | A soldier on leave burns his wife and daughter alive; Striking type in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुट्टीवर आलेल्या जवानाने पत्नी अन् मुलीला जिवंत जाळले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार

दहा वर्षांपूर्वी सोनलचा विवाह हिमांशू नामक युवकाशी झाला होता. ...

विदेशी महिलेचा विनयभंग करणारा अटकेत; पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल पण... - Marathi News |  Kuldeep Singh has been arrested for molesting a British woman tourist in Jaipur, Rajasthan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशी महिलेचा विनयभंग करणारा अटकेत; वाचण्यासाठी लढवली शक्कल पण...

कुलदीप सिंग सिसोदिया असे आरोपीचे नाव असून बुधवारी त्याला बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले. ...

४० टक्के कमिशनचं सरकार! ती घोषणा काँग्रेसवरच होतेय बुमरँग, राजस्थानमध्ये ठरतेय डोकेदुखी    - Marathi News | Government of 40 percent commission! That announcement is a boomerang for the Congress, a headache in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० टक्के कमिशनचं सरकार! ती घोषणा काँग्रेसवरच होतेय बुमरँग, राजस्थानमध्ये ठरतेय डोकेदुखी   

Congress: कर्नाटकमध्ये भाजपा सरकारला ४० टक्के कमिशनवालं सरकार या घोषणेद्वारे पराभूत करणाऱ्या काँग्रेसला तीच घोषणा आता त्रासदायक ठरत आहे. ...