विद्यार्थी, तरुण, गृहिणी, शेतकरी, सरकारी कर्मचारी अशा समाजघटकांना आर्थिक मदतीची खिल्ली रेवडी संस्कृती म्हणून उडवली जात असली तरी प्रत्यक्षात ज्या ज्या गोष्टीमुळे मते मिळतात त्या कोणत्याही राजकीय पक्षाला वर्ज्य नसतात. तेव्हा, निवडणुकीच्या प्रचारात रोज ...
राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. ...