लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

बीकानेरमधील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तोफेच्या सरावादरम्यान स्फोट, दोन जवानांचा मृत्यू   - Marathi News | Explosion during gun practice at field firing range in Bikaner, two jawans killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीकानेरमधील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तोफेच्या सरावादरम्यान स्फोट, दोन जवानांचा मृत्यू  

Blast In Bikaner Firing Range: राजस्थानमधील बीकानेर येथे असलेल्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तोफेच्या सरावादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. सरावादरम्यान बॉम्बचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. ...

टॉयलेटमध्ये कप धुतले अन् त्यातच मंत्री-जिल्हाधिकाऱ्यांना चहा दिला; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Washed cups in toilet and served tea to ministers and district magistrates in the same; Video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टॉयलेटमध्ये कप धुतले अन् त्यातच मंत्री-जिल्हाधिकाऱ्यांना चहा दिला; व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

बंगळुरूनंतर आता जोधपूरमध्ये... पत्नीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पतीची आत्महत्या - Marathi News | Replay Of Bengaluru Techie Death: Homeopathic Doctor Dies By Suicide In Jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूनंतर आता जोधपूरमध्ये... पत्नीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पतीची आत्महत्या

Jodhpur Doctor Suicide Case : राजस्थानमधील जोधपूर येथे ३५ वर्षीय होमिओपॅथिक डॉक्टर अजय कुमार यांनी ११ डिसेंबरला आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...

बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास - Marathi News | Rajasthan Dausa 5 year old Aryan trapped in a borewell dies was taken out after 56 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी बोअरवेलमध्ये पडलेल्या आर्यनला वाचवण्यात यश आलेले नाही. ...

रिल्ससाठी हायवेवर दहशत; विधानसभा अध्यक्षांच्या गाडीला केलं ओव्हरटेक - Marathi News | Panic on the Highway for Reels; Assembly Speaker's car was overtaken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिल्ससाठी हायवेवर दहशत; विधानसभा अध्यक्षांच्या गाडीला केलं ओव्हरटेक

रिल्सच्या वेडापायी लोक सारासार विचार न करता कोणत्याही गोष्टी करू लागले आहेत. याच नादात पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  ...

प्रेमविवाहामुळे दुखावलेल्या वडिलांकडून जीवंत मुलीच्या श्राद्धाची तयारी; गावाला केलं आमंत्रित - Marathi News | Rajasthan Father arranged funeral feast for his daughter who was alive due to love marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमविवाहामुळे दुखावलेल्या वडिलांकडून जीवंत मुलीच्या श्राद्धाची तयारी; गावाला केलं आमंत्रित

वडिलांनी आपल्या जिवंत मुलीच्या श्राद्धाची पत्रिका छापल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानातून समोर आला आहे. ...

बोअरवेलमध्ये पडला पाच वर्षांचा मुलगा, २२ तासांनंतरही बाहेर काढण्यात अपयश, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू    - Marathi News | Five-year-old boy falls into borewell, fails to pull out after 22 hours, rescue operation on war footing    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोअरवेलमध्ये पडला पाच वर्षांचा मुलगा, अद्यापही बाहेर काढण्यात अपयश, बचावकार्य युद्धपातळीवर

Rajasthan News: राजस्थानमधील दौसा येथे एक लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. आर्यन नावाचा हा मुलगा शेतात खेळत असताना उघड्या बोअरवेलमध्ये पडला आणि मध्ये जाऊन अडकला. ...

सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह - Marathi News | India to create comprehensive anti-drone unit for border security, Amit Shah attends BSF's 60th Foundation Day parade in Jodhpur, pays tribute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह

Amit Shah : देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम  राबविण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. ...