गुन्हे शाखेकडे थेट गृह मंत्रालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता की, एक व्यक्ती हरियाणा आणि राजस्थानच्या कामगार मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे बनावट पीए बनून कॉल करत आहे. ...
मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी हे पत्र 19 जुलैला लिहिले होते. ते आता समोर आले आहे. गहलोतांनी मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याचाही उल्लेख या पत्रात केला आहे. ते म्हणाले, कोरोना काळात कमलनाथ सरकारदेखील भाजपाच्या कटामुळेच पडले आहे. ...
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राजा मान सिंगच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. राज मान सिंगची मुलगी दीपा यांनी न्याय उशिराने मिळाला पण योग्य मिळाला असे सांगितले. ...